kantara - ravi shankar
श्री श्री रवी शंकर यांनाही ‘कांतारा’ची भुरळ; रिषभ शेट्टींचे कौतुक करत म्हणाले, “मालेनाडूची महानता…”

रिषभ यांनी या खास स्क्रीनिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

pushpa 2 allu arjun first look
‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक, शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘पुष्पा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

कंगना रणौत
दाक्षिणात्य चित्रपटांचे कौतुक करत कंगनाने पुन्हा केली बॉलिवूडवर जहरी टीका, म्हणाली…

एका कार्यक्रमामध्ये कंगना रणौतने ‘बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट’ या मुद्द्यावर भाष्य केले.

kantara controversy
‘कांतारा’च्या निर्मात्यांवर चोरीचा आरोप; ‘या’ बँडने कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

चित्रपटामधील ‘वराह रुपम’ या गाण्याद्वारे वराह देवतेची स्तुती करण्यात आली आहे.

rishabh shetty reply to kangana
‘कांतारा’चे कौतुक केल्याबद्दल रिषभ शेट्टींनी मानले कंगनाचे आभार; म्हणाले, “जेव्हा मी…”

कंगनाने ‘हा चित्रपट ऑस्कर २०२४ ला भारताकडून पाठवण्यात यावा’ असे वक्तव्य केले आहे.

yashoda poster
संमाथाच्या ‘या’ साय-फाय थरारपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; निर्मात्यांनी केली घोषणा

नुकतंच एका कार्यक्रमामध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली.

prabhas 11
विश्लेषण : दाक्षिणात्य चित्रपटांना सुगीचे दिवस; मात्र, हिंदी डबिंग क्षेत्रातील कलाकारांची चिंता वाढली

दाक्षिणात्य स्टार्सनी जरी डबिंग केले तरी ते लोकांशी जोडले जात नाही.

kantara release date kantara imdb
‘कांतारा’ भारतातील नंबर वन चित्रपट! ‘KGF 2’, ‘RRR’ पेक्षाही ठरला सरस

दाक्षिणात्य चित्रपट ‘कांतारा’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’ चित्रपटांचाही रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

संबंधित बातम्या