Associate Sponsors
SBI

ss rajamouli reaction on ps production
मणी रत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’च्या निर्मितीवर राजामौलींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला बाहुबलीच्या…”

‘पोन्नियिन सेल्वन १’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

sita ramam - poster
‘सिता रामम्’ फेम दुलकर सलमानला वाटायची कॅमेऱ्याची भीती; ‘या’ घटनेमुळे घेतला अभिनय करण्याचा निर्णय

सतत वाटणाऱ्या भीतीमुळे त्याने अभिनय न करण्याचा निर्णय घेतला होता.

ps 1 - ajay devgan
ऐश्वर्या राय-बच्चननंतर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, दिग्दर्शकांनीही मानले आभार

३० सप्टेंबर रोजी ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

sita ramam
चित्रपट प्रदर्शनाला ५० दिवस पूर्ण झाल्याने ‘सिता रामम्’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना दिली खास भेट

दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूरच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे.

sam - shakuntala
कालिदास यांच्या महाकाव्यावर आधारित ‘या’ चित्रपटामध्ये संमथा रुथ प्रभू दिसणार प्रमुख भूमिकेत; मोशन पोस्टर पाहिलेत का ?

मोशन पोस्टर शेअर करताना संमथाने “४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या प्रेमकथेचे साक्षीदार व्हा”, असे कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे.

kabzaa teaser
केजीएफच्या तोडीचा ‘हा’ नवा अ‍ॅक्शनपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; टीझर पाहिलात का ?

टीझर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच नेटीझन्स या चिपटाची तुलना ‘केजीएफ’ शी करत असल्याचे पाहायला मिळाले.

allu arjun
VIDEO: “ये भारत का तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”; न्यूयॉर्कमध्ये अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं

अल्लू अर्जूनचे या परेडमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

malyam films and ott platforms
विश्लेषण : ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे चित्रपटांचं नुकसान? मल्याळम चित्रपटसृष्टीत नेमकं घडतंय काय, जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

सध्या मल्याळम चित्रपटसृष्टी यामध्ये सर्वात जास्त होरपळून निघाली आहे. कोविडमुळे केरळमध्ये चित्रपटगृहांचे मालक आणि फिल्ममेकर्स यांच्यात बराच तणाव निर्माण झाला…

anurag kashyap
‘RRR’ची ऑस्करवारी : अनुराग कश्यपचं भाकीत खरं ठरणार का?

‘बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर राजामौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटालाही चांगलंच यश मिळालं. ‘बाहुबली’च्या तुलनेत आकडे तसे कमीच होते पण हा सिनेमा…

24 Photos
मानधन, एकूण संपत्ती आणि बरंच काही… महाराष्ट्राचा जावई महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

कोट्यवधींचा मालक असलेला महेश बाबू ‘प्रिन्स ऑफ टॉलिवूड’ म्हणून ओळखला जातो

संबंधित बातम्या