Associate Sponsors
SBI

rajanikanth aniruddh viral dance video
Video : ‘थलाईवा’ थिरकले ‘या’ गाण्यावर; रजनीकांत आणि संगीतकार अनिरुद्धचा डान्स व्हायरल

‘वेट्टैयन’ सिनेमाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात रजनीकांत आणि संगीतकार अनिरुद्ध यांनी डान्स केला.

sai pallavi dance on zingaat song
Video : आधी ‘अप्सरा आली’ आणि आता ‘झिंगाट’वर साई पल्लवीने धरला ठेका; चाहते म्हणाले, “तिची ऊर्जा…”

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ‘झिंगाट गाण्यावर’ थिरकली असून तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

shruti marathe look viral of junior ntr and janhvi kapoor devara movie
Devara: Part 1 Trailer: पाण्यातील लढाई आणि धमाकेदार अ‍ॅक्शन, ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

Devara: Part 1 Trailer Released: ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा: पार्ट १’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत

Superhit South Indian Movies on OTT
एकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, तर काहींनी गाजवलं बॉक्स ऑफिस; तुम्ही पाहिलेत का हे सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट?

Superhit South Indian Movies on OTT : तुम्हाला दाक्षिणात्य चित्रपट पाहायला आवडत असतील तर हे सिनेमे ओटीटीवर बघता येतील.

thalapati vijay goat cinema 4 day box office collection
थलपती विजयच्या GOAT सिनेमाची तुफान कमाई; चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

थलपती विजयच्या GOAT सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, चार दिवसांचे कलेक्शन किती? जाणून घ्या

Jayam Ravi and wife Aarti announce separation
१५ वर्षांचा संसार अन् दोन मुलं, ऐश्वर्या रायचा को-स्टार पत्नीपासून झाला विभक्त; पोस्ट शेअर करून दिली माहिती

Actor Jayam Ravi Announces Separation: या ४३ वर्षीय अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चा खूप दिवसांपासून होत्या.

Akhil Akkineni net worth
९ वर्षांचे करिअर अन् फक्त एकच हिट चित्रपट, तरीही कोटींमध्ये फी घेतो अभिनेता; ‘या’ अभिनेत्याचा आहे सावत्र भाऊ

या अभिनेत्याचे वडील सुपरस्टार आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत.

police filed Chargesheet against actor Raj Tarun
गर्भपात करायला भाग पाडलं, फसवणूक केली; एक्स गर्लफ्रेंडने पुरावे दिल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात आरोपपत्र दाखल

Actor Raj Tarun: रिलेशनशिपमध्ये असताना राजचं प्रसिद्ध अभिनेत्रीशी अफेअर होतं, असा दावाही तिने केला आहे.

Thalapathy Vijay GOAT Box Office Collection
थलपती विजयच्या ‘GOAT’ने पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, ‘इतके’ कोटी कमावले

GOAT Box Office Collection Day 1: गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) हा विजयाचा शेवटून दुसरा सिनेमा झाला प्रदर्शित, चाहत्यांची चित्रपट…

vikram share body transformation experience
“माझे अवयव निकामी झाले असते”, अभिनेता विक्रमने सांगितला अनुभव; म्हणाला, “मी जेव्हा…”

डोळ्याच्या पापण्या सतत उघड्या, दृष्टी जाण्याचा धोका अन्…; दाक्षिणात्य अभिनेत्याने सांगितला शूटिंगनंतरचा अनुभव

Rajinikanth, Rajinikanth will star in coolie movie, Nagarjuna Akkineni, nagarjuna, Sathyaraj, Shruti Haasan, Coolie movie,
सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित

सुपरस्टार रजनीकांत एका नव्या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून लोकेश कन्नगराज या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

actress Sheela on hema committee
“घृणास्पद कृत्य घडत असताना ‘मला फोटो काढू द्या’ असं पीडितांनी म्हणायचं का?” पुराव्यांबद्दल ज्येष्ठ अभिनेत्रीचा सवाल

Actress Sheela on Hema Committee Report: “फक्त मोजक्याच कलाकारांची नावं…”, नेमकं काय म्हणाल्या शीला?

संबंधित बातम्या