जूनमध्ये ‘बोइंग स्टारलाइन’ या अंतराळयानाने ८ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले हे दोघे अंतराळवीर तांत्रिक बिघाडामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत.
अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’मध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळात भरारी घेतली आहे. त्यांचे सहकारी बुच…