Page 7 of अंतरिक्ष News
उत्क्रान्तियात्रा ही एक सहकाराची यशोगाथा आहे. ही उज्ज्वल परंपरा सांभाळत मनुष्यजात उत्क्रान्तीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचू शकेल, सगळे अंतरिक्ष जीवसृष्टीने फुलवू…
संयुक्त अरब अमिरातीतून नासाच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या एकमेव स्पर्धक मुलीने सुचवलेले प्रयोग अवकाशात करून बघितले जातील, असे नासाने म्हटले आहे.…
तुम्हाला जर मोफत इंटरनेट मिळाले तर?. ही शक्यता आता लवकरच सत्यात उतरणार आहे. अमेरिकी कंपनी त्यासाठी प्रयत्न करत असून, अंतराळातून…
खगोलवैज्ञानिकांनी मीन तारकासमूहात गुरूपेक्षा दुप्पट वस्तुमानाचा ग्रह शोधून काढला आहे. या तारकाप्रणालीत एका ताऱ्याभोवती हा नवीन ग्रह फिरत असून
थकीत कर्ज फेडण्याच्या नावाखाली सहकारी संस्थांच्या मालकीच्या मोक्याच्या जागा मातीमोल भावात विकून स्वत:चे उखळ पांढरे करण्याची टूम तालुक्यात रूढ होऊ…
गेल्या मंगळवारी आपण इस्त्रोच्या मार्स ऑरबायटर मिशनच्या मंगळयानाला घेऊन पीएसएलव्ही सी २५ प्रक्षेपकाने केलेले यशस्वी उड्डाण बघितले असेल.
अमेरिकेची नासा ही अंतराळ संशोधन संस्था शून्य गुरुत्वात काम करू शकणारा त्रिमिती मुद्रक (थ्री-डी प्रिंटर) अवकाशात तयार करणार आहे.
जगातील पहिलाजगातील पहिला बोलका यंत्रमानव जपानने अखेर अंतराळात पाठवला आहे. त्याचे नाव ‘किरोबो’ असून जपानी अंतराळवीरांना अवकाशात एकटे वाटू नये…
सृ ष्टीकर्त्यांने आपली गुणमयी माया जेवढी उघड केली आहे, त्यापेक्षा जास्त लपविली आहे. निसर्गातले, अवकाशातले निगूढ ठाव शोधून काढण्याचे आव्हान…
शहर बस वाहतूक करणारी कंत्राटदार कंपनी प्रसन्ना पर्पलला बस गाडय़ांसाठी महानगरपालिकेने बुरूडगाव रस्त्यावरील कचरा डेपोची जागा सुचवली आहे, मात्र ती…
युरोपीय अंतराळ संस्थेची हर्शेल दुर्बीण अखेर बंद करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे या दुर्बिणीने विश्वाची अनेक निरीक्षणे नोंदवली होती.…