
‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही क्रीडाविषयक (Sports) बातम्या वाचू शकता. तुम्ही जर क्रीडाप्रेमी असाल, तर तुम्हाला तुमच्या आवडता खेळ किंवा खेळाडूशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.
विश्वचषक असो की आयपीएलचा सामना असो; सर्व माहिती तुम्हाला येथे मिळू शकते. कोणत्या संघाचा झाला विजय? कोणत्या संघाची झाली हार? कोणी केली नाबाद खेळी, आणि कोणी मारले चौकार व षटकार, असे क्रिकेटविश्वातील सर्व अपडेट्स तुम्हाला येथे एका क्लिकवर मिळू शकतात. फक्त क्रिक्रेट नव्हे, तर बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, भालाफेक, धावणे अशा विविध खेळांबाबतच्या सर्व बातम्यांचे येथे सखोल वार्तांकन आणि विश्लेषण तुम्ही वाचू शकता. कुस्ती स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा असो वा ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो वा जागतिक स्पर्धा… क्रीडाविश्वातील सर्व माहिती तुम्हाला येथे मिळेल.
खेळाडूंच्या मैदानातील कामगिरीपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींबाबत सर्व काही तुम्हाला येथे एका क्लिकवर जाणून घेता येईल. विविध भारतीय क्रीडा संघांची कामगिरी आणि त्यांची क्रीडाविश्वातील भूमिका याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळेल.”