स्पोर्ट्स न्यूज News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही क्रीडाविषयक (Sports) बातम्या वाचू शकता. तुम्ही जर क्रीडाप्रेमी असाल, तर तुम्हाला तुमच्या आवडता खेळ किंवा खेळाडूशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


विश्वचषक असो की आयपीएलचा सामना असो; सर्व माहिती तुम्हाला येथे मिळू शकते. कोणत्या संघाचा झाला विजय? कोणत्या संघाची झाली हार? कोणी केली नाबाद खेळी, आणि कोणी मारले चौकार व षटकार, असे क्रिकेटविश्वातील सर्व अपडेट्स तुम्हाला येथे एका क्लिकवर मिळू शकतात. फक्त क्रिक्रेट नव्हे, तर बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, भालाफेक, धावणे अशा विविध खेळांबाबतच्या सर्व बातम्यांचे येथे सखोल वार्तांकन आणि विश्लेषण तुम्ही वाचू शकता. कुस्ती स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा असो वा ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो वा जागतिक स्पर्धा… क्रीडाविश्वातील सर्व माहिती तुम्हाला येथे मिळेल.


खेळाडूंच्या मैदानातील कामगिरीपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींबाबत सर्व काही तुम्हाला येथे एका क्लिकवर जाणून घेता येईल. विविध भारतीय क्रीडा संघांची कामगिरी आणि त्यांची क्रीडाविश्वातील भूमिका याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळेल.”


Read More
When and where did the third umpire system begin in cricket
Third Umpire System: सचिन तेंडुलकर होता थर्ड अंपायरने बाद दिलेला पहिला खेळाडू! निर्णयासाठी ‘तिसऱ्या पंचां’कडे जाण्याची सुरुवात कधी झाली?

What is Third Umpire System in Cricket: क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयावर अनेकदा वाद उद्भवतात. तिसऱ्या पंचांनी निर्णय देण्याची पद्धत…

What is Snickometer| How does Snickometer work in Marathi
Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालच्या विकेटमुळे चर्चेत आलेलं Snickometer तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय?

What is Snickometer: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीच्या शेवटच्या दिवशी यशस्वी जयस्वालला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद देण्यात आलं.

vinod kambli health update
Vinod Kambli Heath: “कल खेल में, हम हो ना हो…”, विनोद कांबळींची रुग्णालयातून भावनिक प्रतिक्रिया, प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून दिला चाहत्यांना संदेश!

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर भिवंडीतील आकृती रुग्णालयात उपचार चालू असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

d Gukesh
D Gukesh : आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण! जगज्जेतेपदाचा चषक स्वीकारताना गुकेशची भावना

भारताच्या १८ वर्षीय गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करत १८वा बुद्धिबळ जगज्जेता बनण्याचा मान मिळवला. तसेच जगज्जेतेपद पटकावणारा तो विश्वनाथन…

World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात

भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे

India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी

सलामीची फलंदाजी जॉर्जिया व्होल (१०१ धावा) आणि अनुभवी एलिस पेरी (१०५) यांना रोखण्यात आलेल्या अपयशामुळे भारतीय महिला संघाला रविवारी झालेल्या…

PV Sindhu's Would-Be-Husband Who Has Worked With IPL Team, Who Is Venkata Datta Sai
PV Sindhu Marriage : पी.व्ही. सिंधू लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत; जाणून घ्या कोणाशी आणि कधी करणार लग्न?

PV Sindhu Marriage Updates : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ती कधी आणि कोणाशी लग्न…

PCB is adamant on playing the Champions Trophy in Pakistan sport news
संमिश्र प्रारूप आराखड्यास नकारच! चॅम्पियन्स करंडक पाकिस्तानातच खेळविण्यावर ‘पीसीबी’ ठाम

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनाचा गुंता अधिकच वाढताना दिसत असून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आपली भूमिका बदलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Chess World Championship Chess Dommaraju Gukesh Ding Liren sport news
गुकेश वर्चस्व राखणार?

तिसऱ्या फेरीतील विजयानंतर बऱ्याच दिवसांनी आव्हानवीर दोम्माराजू गुकेशला बुधवारी रात्री चांगली झोप लागली असेल. कारण बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिलाच डाव गमावणे…

PV Sindhu Lakshya Sen enter quarterfinals of International Badminton Tournament sport news
सिंधू, लक्ष्य उपांत्यपूर्व फेरीत

तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ईरा शर्माला तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात नमवत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ३०० दर्जा) महिला…

tension in the team lineup as captain Rohit Sharma is in Test cricket match sport news
रोहित परतल्याने सलामीचा तिढा

पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळू न शकलेला कर्णधार रोहित शर्मा हा संघात दाखल झाला असून, दुसऱ्या कसोटीपासून तो संघाची धुरा…

ICC Champions Trophy Cricket Tournament Meeting on 29th November sport news
चॅम्पियन्स करंडकाच्या भवितव्यासाठी २९ नोव्हेंबरला बैठक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत निश्चित होणार आहे.