धोनी भारतीय क्रिकेटमध्ये चमत्कार घडवणारा खेळाडू- सौरभ गांगुली

भारतीय संघाने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक मालिकेत विजय प्राप्त केल्यानंतर सर्वत्र ‘टीम इंडियाची’ स्तुती होऊ लागली. त्यात कॅप्टन कुल धोनीला…

दुखापतग्रस्त इरफान पठाणच्या जागी शामी अहमदचा भारतीय संघात समावेश

वेस्ट इंडिज मध्ये २८ जून पासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका-वेस्टइंडिज तिरंगी मालिकेसाठीच्या पंधरा सदस्यीय भारतीय संघात बंगालच्या शामी अहमद या गतीमान…

चॅम्पियन्स मालिकेतला भारतीय संघ सर्वोत्तम -राहुल द्रविड

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक मालिकेत भारत सर्वोत्तम संघ असल्याचे भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने म्हटले. इंग्लंडच्या मैदानावर उत्तम ताळेमेळ आणि…

‘जो दबावामध्ये उत्तम खेळी करतो, तोच उत्कृष्ट खेळाडू’- महेंद्रसिंग धोनी

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकून आम्हीच ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’ असल्याचे सिद्ध केले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन कुल धोनी…

चॅम्पियन्स करंडक विजयी भारतीय संघावर बीसीसीआयची अर्थवृष्टी

आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत इंग्लंडवर पाच धावांनी विजय प्राप्त करत भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले आणि ‘टिम इंडिया’ पावसात…

चॅम्पियन्स करंडकः भारताचा इंग्लंडवर पाच धावांनी विजय

आयसीसी करंडक मालिकेतील भारत विरुद्ध इंग्लंड अंतीम सामना भारताने ५ धावांनी जिंकत पुन्हा एकदा आपणच चॅम्पियन्स असल्याचे सिध्द केले. पहिली…

मॅच फिक्सिंगप्रकरणी बांगलादेशचा मोहम्मद अश्रफुल निलंबित

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अश्रफुल याला बांगलादेश क्रिकेट मंडळाने मंगळवारी निलंबित केले. त्याच्यावर बांगलादेश प्रिमियर लीगदरम्याम मॅच फिक्सिंग…

श्रीनिवासन यांना पायउतार होण्याचा राजीव शुक्ला यांचा सल्ला

एन. श्रीनिवासन यांचे जावई आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत श्रीनिवासन यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे, असे आयपीएलचे…

२०२२ फिफा विश्वचषकासाठी भारत पात्र ठरेल

कतार येथे २०२२ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरेल, अशी आशा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.…

भारताविरूध्दचा प्रत्येक सामना विशेष – हाफिज

भारत-पाकिस्तान यांच्यात होणा-या चॅंम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज तयार झाला असून, त्याच्या म्हणण्यानुसार दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा प्रत्येक…

… तर श्रीशांतच्या आंतरराष्ट्रीय नोंदी काढण्याची शिफारस करू

स्पॉटफिक्सिंग प्रकरणात श्रीशांत दोषी आढळल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीच्या सर्व नोंदी रद्द करण्याची शिफारस आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे…

स्पॉट फिक्सिंग : दोषी खेळाडूंवरच कारवाई करणार – एन. श्रीनिवासन

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या खेळाडूंची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयतर्फे रवी सवानी यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यांनी दिलेल्या…

संबंधित बातम्या