क्रीडा News

मानसिक आणि शारीरिक वृद्धी व्हावी यासाठी आपण अनेक खेळ खेळतो. यांची दोन श्रेणींमध्ये विभागणी करता येते. पहिली श्रेणी म्हणजे मैदानामध्ये खेळायले खेळ (Krida)उदा. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, टेनिस, इ. तर दुसऱ्या श्रेणीमध्ये कॅरम, बुद्धीबळ अशा एकाच जागी त्यातही घरामध्ये बसून खेळल्या जाणाऱ्या क्रिडा (Sports) प्रकारांचा समावेश होतो.

लहानपणी मजा म्हणून आपण खेळ खेळत असतो. पण या क्षेत्रामध्ये निपुण असल्यास करिअर देखील करता येते.

खेळामध्ये (Sports) नियम सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असतात. मैदानी क्रिडाप्रकारांना गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतामध्ये बुद्धीबळ, कबड्डी, खोखो, सापशिडी, कुस्ती अशा काही क्रिडा प्रकारांचा जन्म भारतामध्ये झाला आहे.
Read More
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीला मला बरेच अपयश पाहावे लागले. त्यामुळे मी स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न उपस्थित करू लागलो होतो.

Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा आता मध्यावर आली असून सातपैकी चार साखळी सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे सेनादलाविरुद्ध विजय निसटल्याची खंत…

Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत

भारताच्या किरण जॉर्जने कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ३०० दर्जा) उपांत्य फेरीत धडक मारली. किरणने उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित जपानच्या ताकुमा…

Champions Trophy Cricket Tournament BCCI demand to organize matches in Dubai sport news
पाकिस्तानात खेळण्यास नकारच! दुबईत सामने आयोजित करण्याची ‘बीसीसीआय’ची मागणी

भारतीय संघ पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

How many hurdles in India way to host Olympics 2036
ऑलिम्पिक २०३६ आयोजनासाठी भारताच्या मार्गात किती अडथळे? सौदी, तुर्कीये, कतारचे आव्हान किती खडतर?

ऑलिम्पिक स्पर्धा या सर्व खंडांत व्हायला हव्यात असा संकेत आहे. अलीकडेच २०२४ ची स्पर्धा युरोपात पॅरिसमध्ये पार पडली. पुढील स्पर्धा…

Twenty20 series India vs South Africa match sport news
भारताच्या युवा ताऱ्यांचा कस; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना आज

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर संक्रमणावस्थेतून जात असलेल्या भारताच्या ट्वेन्टी-२० संघाची आता यजमान दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडणार…

अँडरसन प्रथमच ‘आयपीएल’मध्ये? लिलावासाठी १५७४ खेळाडूंची नोंदणी,स्टोक्स मुकणार; नेत्रावळकरचा समावेश
अँडरसन प्रथमच ‘आयपीएल’मध्ये? लिलावासाठी १५७४ खेळाडूंची नोंदणी,स्टोक्स मुकणार; नेत्रावळकरचा समावेश

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसू शकेल.

Australian fast bowler Josh Hazlewood statement about the Indian team sport news
दमदार पुनरागमनाची भारतात क्षमता! कमी लेखण्याची चूक करणार नाही; ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेझलवूडचे वक्तव्य

न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास खालावला असेल. मात्र, त्यांच्यातील दमदार पुनरागमनाची क्षमता आम्हाला ठाऊक आहे.

India bid for Olympics Letter to IOC for organizing 2036 Games sport news
‘ऑलिम्पिक’साठी भारताचा प्रस्ताव; २०३६मधील स्पर्धांच्या आयोजनासाठी ‘आयओसी’ला पत्र

२०३६च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) भविष्यातील यजमान ठरविणाऱ्या आयोगाला इरादा…

Indian cricket team captain Rohit Sharma Virat Kohli failure against New Zealand vs india test match sport news
ऑस्ट्रेलिया दौरा अखेरचा? रोहित, विराटसह काही अनुभवी खेळाडूंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

न्यूझीलंडविरुद्धच्या सपशेल अपयशानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, तसेच विराट कोहली आणि अन्यही काही अनुभवी खेळाडूंच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली…

ताज्या बातम्या