Page 268 of क्रीडा News
इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला १५ नोव्हेंबरपासून अहमदाबाद कसोटी सामन्याने प्रारंभ होणार आहे.
अनुकूल खेळपट्टी व वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा भारताला मिळणार असला तरी इंग्लंडकडेही अनुभवी खेळाडूंची कमतरता नाही हे लक्षात घेऊनच…
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात दणकेबाज फलंदाजी करणाऱ्या हिकेन शाहने धडाकेबाज नाबाद शतकी खेळी साकारली, तर कौस्तुभ पवार (५३), आदित्य तरे (८०)…
एखादी मोठी स्पर्धा घडत असताना त्याबद्दल सर्वच ठिकाणी लिहिलं जातं आणि ते आवडीनं वाचलही जातं, त्यामध्येच जर तो क्रिकेट विश्वचषक…
गाब्बावर २४ वर्षे राखलेले ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व संपविण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा इरादा आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळातून नेमके हेच…
जोनाथन ट्रॉटने साकारलेल्या शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद २५४ धावसंख्येवर डाव घोषित केला आणि हरयाणासमोर विजयासाठी ४४२ धावांचे…
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या सुमार कामगिरीने माजी कर्णधार धनराज पिल्ले व्यथित झाला आहे. भारतीय संघ तसेच हॉकीच्या भवितव्याविषयी बोलण्यातही…
मारिया शारापोव्हाची सेरेनाविरुद्धची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही. मात्र या दोघींमध्ये रंगणारे द्वंद्व टेनिसरसिकांसाठी पर्वणीच असते.
गहुंजेच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवरील खेळपट्टीचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) खेळपट्टी समितीचे प्रमुख दलजित…
आपल्या संयमी खेळाच्या जोरावर इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणून भारतीयांना ‘दीवाने’ बनवले ते हरयाणाचा सलामीवीर राहुल दिवानने.
क्रिकेट, हॉकी, बॉक्सिंग पाठोपाठ बॅडमिंटनपटूंनाही मालामाल होण्याची संधी मिळणार आहे. ही संधी देणाऱ्या भारतीय बॅडमिंटन लीगचे शनिवारी उद्घाटन झाले.
केदार जाधव याने झळकाविलेले कारकिर्दीतील पहिलेच त्रिशतक तसेच त्याने कर्णधार रोहित मोटवानी याच्या साथीत केलेल्या त्रिशतकी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने उत्तर…