Page 5 of क्रीडा News
सचिन तेंडुलकरने २००४मध्ये सिडनी येथे खेळलेल्या २४१ धावांच्या खेळीतून प्रेरणा घेत ‘ऑफ स्टम्पच्या’ बाहेरील चेंडूंवर कव्हर ड्राइव्ह खेळणे टाळावे, असा…
अमाद डिआलोने (९०व्या मिनिटाला) झळकावलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये मँचेस्टर सिटी संघावर २-१ असा विजय मिळवला.
गोलरक्षक निधीच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारतीय मुलींच्या संघाने कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
भारताच्या १८ वर्षीय गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करत १८वा बुद्धिबळ जगज्जेता बनण्याचा मान मिळवला. तसेच जगज्जेतेपद पटकावणारा तो विश्वनाथन…
जगज्जेतेपद पटकावल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गुकेशने कार्लसनविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
‘‘गुकेशच्या या जगज्जेतेपदामुळे भारतीय बुद्धिबळासाठी आधीच यशस्वी ठरलेले वर्ष आता अधिकच खास ठरले आहे,’’ असेही कास्पारोव्ह म्हणाला.
भावनांचा बांध फुटला तरीही १८ वर्षांच्या गुकेशने सोंगट्या पुन्हा जागेवर रचून ठेवणे किंवा पत्रकार परिषदेत सुरुवातीस आवर्जून प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख करणे,…
Gukesh D to win World Chess Championship | भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे.
जगज्जेतेपदाच्या लढतीत नवखा असूनही गुकेश अनुभवी भासला. उलट अशा लढतीचा अनुभव असूनही डिंग लिरेन चाचपडत होता.
गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी ६.५ गुणांसह बरोबरी साधली. १४व्या डावात, ज्यात डिंग पांढऱ्या सोंगट्यासह खेळत…
निर्विकार चेहऱ्याने अर्जुन खेळत असतो, पण त्याच्या खेळी म्हणजे पटावरचे वादळच असते.
भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे