Page 6 of क्रीडा News
ऑस्ट्रेलियात विजय मिळवायचा झाल्यास तुम्हाला मोठी धावसंख्या उभारण्यावाचून पर्याय नाही. मात्र, फलंदाज म्हणून आम्ही कमी पडलो.
सलामीची फलंदाजी जॉर्जिया व्होल (१०१ धावा) आणि अनुभवी एलिस पेरी (१०५) यांना रोखण्यात आलेल्या अपयशामुळे भारतीय महिला संघाला रविवारी झालेल्या…
भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने साकारलेले आक्रमक शतक आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी मालिकेतील…
भारताच्या अनमोल खरब आणि सतीश कुमार करुणाकरण यांनी एकेरीत, तर अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रॅस्टो जोडीने महिला दुहेरीतून गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या…
सततच्या पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एकादश या संघांमधील गुलाबी चेंडूने होणाऱ्या सराव सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे वाया गेला.
विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील शनिवारी झालेला पाचवा डावही बरोबरीत सुटला.
पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मागे घेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) ही स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यासह (हायब्रिड मॉडेल)…
भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिलचे मैदानावर पुनरागमन झाले असून त्याने शुक्रवारी सराव सत्रात सहभाग नोंदवला. त्याने नेट्समध्ये फलंदाजीही केली.
विद्यामान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनला पांढऱ्या मोहऱ्यांचा योग्य वापर करण्यात पुन्हा अपयश आले.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनाचा गुंता अधिकच वाढताना दिसत असून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आपली भूमिका बदलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
तिसऱ्या फेरीतील विजयानंतर बऱ्याच दिवसांनी आव्हानवीर दोम्माराजू गुकेशला बुधवारी रात्री चांगली झोप लागली असेल. कारण बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिलाच डाव गमावणे…
तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ईरा शर्माला तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात नमवत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ३०० दर्जा) महिला…