आता रंगणार भारतीय बॅडमिंटन लीग

क्रिकेट, हॉकी, बॉक्सिंग पाठोपाठ बॅडमिंटनपटूंनाही मालामाल होण्याची संधी मिळणार आहे. ही संधी देणाऱ्या भारतीय बॅडमिंटन लीगचे शनिवारी उद्घाटन झाले.

केदार जाधवचे त्रिशतक

केदार जाधव याने झळकाविलेले कारकिर्दीतील पहिलेच त्रिशतक तसेच त्याने कर्णधार रोहित मोटवानी याच्या साथीत केलेल्या त्रिशतकी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने उत्तर…

आयएचएफला मान्यता असल्याचा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून इन्कार

भारतीय हॉकी महासंघास (आयएचएफ) मान्यता दिल्याच्या वृत्ताचे खंडन करीत हॉकी इंडिया हीच भारताची मान्यताप्राप्त संघटना असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच)…

आता मुलं टीकाकार आहेत -द्रविड

एखादा खेळाडू खेळत असताना त्याच्या खेळाबद्दल, शैलीबद्दल, खेळीबद्दल निर्णयाबद्दल टीका करणे हे टीकाकारांचे कामच असते, पण एकदा का निवृत्ती घेतली…

राजस्थानला मुंबईच्या सलामीवीरांचे चोख उत्तर

पहिल्या दिवशी दोन शतके फटकावणाऱ्या राजस्थानला दुसऱ्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांनी खीळ बसवत ५०० धावांचा टप्पा गाठण्यापासून परावृत्त केले.

दुसरा दिवशी पावसाचीच फलंदाजी

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गाजवला, तर दुसरा दिवस गाजवला तो पावसाच्या…

इंटर मिलानचा दणदणीत विजय

इंटर मिलान आणि लिऑन यांची विजयी घोडदौड कायम राखत युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारली आहे. मात्र गतविजेत्या…

दुसरा दिवस गोलंदाजांचा !

इंग्लंड आणि हरयाणा यांच्यातील सराव सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांनी ११ फलंदाजाना बाद करत गाजवला. हरयाणाच्या गोलंदाजांनी उपाहारापूर्वीच इंग्लंडच्या संघाला तंबूचा…

ज्वाला गट्टाचा प्राजक्ता सावंतला पाठिंबा

राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आपला मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने प्राजक्ता सावंतच्या बाजूने निकाल दिल्याच्या दोन दिवसांनंतर…

राजस्थानची दमदार सुरुवात

फारशा अनुभव नसलेल्या मुंबईसंघाविरुद्ध खेळताना राजस्थानने पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर विनीत सक्सेना आणि ऋषीकेश कानिटकर यांनी शतके झळकावत…

चौताला व रणधीर यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस

भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अभयसिंग चौताला व रणधीरसिंग यांच्यातील चुरस वाढली आहे. दोन्ही संघटकांना विविध संघटनांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे.…

संबंधित बातम्या