Page 3 of स्पृहा जोशी News

Spruha shahrukh
“अमिताभ बच्चन, शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती पण…,” स्पृहा जोशीने व्यक्त केलं दुःख

तिच्या कामाबद्दलचे अपडेट्स ती सोशल मीडियावरून चाहत्यांना देतच असते पण आता एका हुकलेल्या संधीबद्दल तिने भाष्य केलं आहे.

spruha Rasika
सूत्रसंचालनाच्या बाबतीत तुलना झाल्यानंतर रसिका सुनीलने केला होता स्पृहा जोशीला मेसेज, म्हणाली, “उत्तर देताना तिने…”

रसिकाने स्पृहाला एक मेसेज केला आणि त्या मेसेजला स्पृहाने काय उत्तर दिलं हे आता रसिकाने सांगितलं आहे.

Spruha joshi article
स्पृहा जोशी: कवितेच्या गावा नेणारी अभिनेत्री

भाषेवर प्रेम करणारी, चांगलं वाचणारी आणि कवितांना मुख्य प्रवाहात आणणारी कवयित्री ही अभिनेत्री स्पृहाची दुसरी ओळख. वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्रीमधल्या कवयित्रीचा घेतलेला शोध.

spruha Rasika
‘सूर नवा ध्यास नवा’चं सूत्रसंचालन रसिका सुनील करणार! म्हणाली, “मी स्पृहाला फोन करून…”

रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश कारण आहेत, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नसल्याने काहींनी निराशा व्यक्त…

Avdhoot
‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पृहा जोशीच्या ऐवजी दिसणार रसिका सुनील, प्रतिक्रिया देत निर्माता अवधूत गुप्ते म्हणाला, “मी तिला…”

या आगामी पर्वात स्पृहा दिसणार नसल्याबद्दल या कार्यक्रमाचा निर्माता आणि परीक्षक अवधूत गुप्तेला काय वाटतंय हे त्याने सांगितलं.

spruha Rasika
“मी ‘सूर नवा ध्यास नवा’चं सूत्रसंचालन करत आहे कारण…,” रसिका सुनीलने केलं स्पष्ट भाष्य, स्पृहा जोशीबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल म्हणाली, “मला तिचं…”

काल आगामी पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नाही तर रसिका सुनील करणार असल्याची घोषणा करण्यात आली. हे कळल्यावर सोशल मीडियावर संमिश्र…

Spruha Rasika
Video: ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये होणार मोठा बदल, स्पृहा जोशीच्या ऐवजी ‘ही’ अभिनेत्री दिसणार सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत

या कार्यक्रमाच्या चार पर्वांचं सूत्रसंचालन स्पृहा जोशीने केलं. पण आगामी पर्वामध्ये स्पृहा जोशी या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून दिसणार नाही.

Harshad Spruha
‘सूर नवा ध्यास नवा’तील मॉनिटर आता दिसतो ‘असा’, दीर्घ काळानंतर झालेल्या भेटीचा फोटो शेअर करत स्पृहा जोशी म्हणाली…

‘सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर’ या पर्वातील त्याची आणि स्पृहाची केमिस्ट्री सुपरहिट ठरली.