Associate Sponsors
SBI

Page 3 of श्रीलंका News

Bangladesh Crisis mob vandilize Mob Lynching Why do Mob behave this way in chaotic situations
बांगलादेश, श्रीलंका नि अफगाणिस्तान: अराजक असताना लोक ‘असे’ का वागतात?

श्रीलंका असो, बांगलादेश असो वा अफगाणिस्तान, राष्ट्रप्रमुखांनी पलायन करण्यामागची कारणे वेगवेगळी असली तरीही त्यानंतर त्या-त्या देशातील झुंडीच्या वागण्यामागची मानसिकता काहीशी…

India vs sri lanka 3rd t20 live updates in marathi Gambhir memes go viral after Surya Rinku turn bowling heroes
Ind vs Sri Lanka T20 : सूर्या-रिंकू मेन बॉलर होताच मीम्सना उधाण; हसणाऱ्या गंभीरलाही केलं लक्ष्य

Ind vs Sri Lanka T20 : भारताने श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकल्यानंतर फलंदाज सूर्य आणि रिंकू सिंग याचे अनेक मीम्स व्हायरल

Sri Lanka squad announced for ODI series
IND vs SL ODI : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी लागली वर्णी

IND vs SL ODI Series : भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा १६ सदस्यीय संघ जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे…

India Playing XI for 1st T20 of IND vs SL
IND vs SL: सूर्यकुमारच्या नेतृत्त्वाखाली पहिल्या T20 सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन? संजू-शिवमचा पत्ता कट?

India playing XI for 1st T20I against Sri Lanka: भारत वि श्रीलंका मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन…

Smriti Mandhana fan Adeesha Herath video
Smriti Mandhana : नॅशनल क्रशने जिंकली चाहत्यांची मनं, आपल्या स्पेशल फॅनला गिफ्ट केली खास गोष्ट, पाहा VIDEO

Smriti Special Fan Video : महिला आशिया चषक २०२४ स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. या…

Sri Lanka former Captain Dhammika Niroshana Shot dead front of Wife and Kids
Sri Lanka: धक्कादायक! श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची हत्या, पत्नी आणि मुलांसमोर घरात झाडल्या गोळ्या

Sri lanka Former Captain Shot Dead: श्रीलंकन क्रिकेटपटूची त्याच्या राहत्या घरी पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक बातमी…

Emphasis on enhancing India Sri Lanka bilateral cooperation
भारत-श्रीलंका यांचा द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर…

Former Sri Lankan cricketer
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमध्ये करतोय १४०० कोटींची गुंतवणूक

श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि जागतिक ख्यातीचा फिरकीपटू गोलंदाज मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमधील चामराजनगर आणि धारवाड जिल्ह्यात १४०० कोटी रुपयांची…

Narendra Modi swearing-in ceremony
मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ७ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार; कोण कोण भारतात येणार?

या पाहुण्यांमध्ये ७ देशांचे राष्ट्रप्रमुखही असतील. नरेंद्र मोदी आज ९ जून रोजी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.

Sri Lanka to release 43 pakistani prisoners
श्रीलंकन सरकार ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करून मायदेशी पाठवणार, दोन्ही देशांमध्ये मोठा करार

पाकिस्तानी गृहमंत्री आणि श्रीलंकेच्या उच्चायुक्तांमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंनी परस्पर हितसंबंध, मैत्री आणि द्विपक्षीय संबंध आणखी विकसित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा…

Katchatheevu island issue sri lanka
कच्चथिवू बेटाच्या वादावर श्रीलंकेचं पहिलं भाष्य; मंत्री म्हणाले, “फक्त सरकार बदललं म्हणून…!”

कच्चथिवू बेट श्रीलंकेला काँग्रेसनं आंदण दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर त्यावर आता श्रीलंकेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या