सिल्व्हाच्या शतकामुळे श्रीलंकेची बाजू सुस्थितीत

कौशल सिल्व्हाच्या शानदार १२५ धावांमुळेच श्रीलंकेला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३०० धावांपर्यंत मजल गाठता आली.

महिला क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी, तीन अधिकारी निलंबित

श्रीलंकेच्या महिला क्रिकेट मंडळातील तीन अधिकाऱयांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. देशाच्या राष्ट्रीय संघात निवड करण्यासाठी महिला खेळाडूंकडे शारीरिक सुखाची मागणी…

LIVE: आफ्रिकेचा भेदक मारा, अवघ्या चार धावांत लंकेचे दोन फलंदाज माघारी

विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकन संघाला सुरूवातीलाच दोन धक्के दिले.

ओझे उतरले!

१९९२ ते २०११.. वर्ष, स्पर्धा आणि ठिकाण बदलत होते, पण कोणत्याही मोठय़ा स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे बाद फेरीतून माघारी जाणे परवलीचे…

भारत-श्रीलंका यांच्यात चार करारांवर स्वाक्षऱ्या

भारत व श्रीलंका यांच्यात शुक्रवारी चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून भारतीय पंतप्रधानांची २८ वर्षांनंतर…

श्रीलंकेचा इंग्लंडवर नऊ गडी राखून विजय

इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले ३१० धावांचे आव्हान अवघ्या एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करून श्रीलंकेने इंग्लंडवर ९ गडी राखून विजय मिळविला.

न्यूझीलंडची विजयी सुरुवात; श्रीलंकेवर ९८ धावांनी मात

क्रिकेट विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या ३३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा धुव्वा उडाला.

सत्ताबदलानंतरची श्रीलंका

श्रीलंकेत अनपेक्षितपणे झालेल्या सत्तांतरानंतर तेथील नव्या सरकारचे शेजारील भारताबरोबरचे संबंध कसे राहतील हे महत्त्वाचे ठरते.

पक्षाध्यक्षपदाचा त्याग करण्यास महेंद्र राजपक्षे तयार

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या मागणीसमोर झुकून, श्रीलंका फ्रीडम पार्टीची धुरा देशाचे नवे नेते मैत्रीपाल सिरिसेना यांच्या…

सलमान खानविरोधात तामिळ संघटनांची निदर्शने

श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्या निवडणूक प्रचारात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सहभागी झाल्याने तमिळ भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली

तडाखेबंद शतकासह मॅक्क्युलमचा विक्रमांचा पाऊस

कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमच्या विक्रमी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी ४२९ धावांचा डोंगर रचला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या