श्रीदेवी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केलं. Kandhan Karunai या तमिळ चित्रपटाद्वारे श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं, १९७२मध्ये प्रदर्शित झालेला राणी मेरा नाम हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. लाडला, जुदाई, ज्युली, हिंम्मतवाला, मवाली, कर्मा, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, मॉम, इंग्लिश विंग्लीश यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. २०१३मध्ये श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजही कलाक्षेत्रामध्ये त्यांच नाव आदराने घेतलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्यामागे दोन मुली व पती बोनी कपूर असा परिवार आहे,Read More
dangal to maharaja these 10 Indian movies were a blockbuster in china
11 Photos
‘या’ 10 भारतीय चित्रपटांनी चीनी नागरिकांना लावलं वेड; केली रेकॉर्डब्रेक कमाई, आमिर खानच्या ‘दंगल’ने…

चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा आमिर खानचा दंगल सिनेमा आहे, किती केलेली आहे कमाई? जाणून घ्या आकडा (सर्व फोटो साभार- सोशल…

sujata mehta
मिथुन चक्रवर्तींबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अस्वस्थ होत्या श्रीदेवी; सुजाता मेहता आठवण सांगत म्हणाल्या, “ती एका कोपऱ्यात…”

Sridevi: सुजाता मेहता यांनी सांगितली श्रीदेवींची आठवण; म्हणाल्या…

Boney Kapoor
श्रीदेवींचे ‘ते’ शब्द ठरले पतीसाठी वजन कमी करण्याची प्रेरणा; खुलासा करत बोनी कपूर म्हणाले, “जेव्हा मी….”

Boney Kapoor: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर पत्नीची आठवण सांगत म्हणाले…

Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”

Sridevi: श्रीदेवीबरोबर काम करण्याची आठवण सांगत प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले….

vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”

विद्या बालनने ‘भूल भुलैया ३’ सिनेमाच्या निमित्ताने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर भाष्य केलं आहे.

boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

बोनी कपूर यांची निर्मिती असलेला ‘रूप की रानी चोरों का राजा’ सिनेमा फ्लॉप झाला होता. या सिनेमामुळे त्यांच्यावर मोठं आर्थिक…

Bollywood actresses double roles
10 Photos
Do Patti चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार क्रिती सेनॉन, आतापर्यंत ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींनीही साकारले डबल रोल

Bollywood actresses double roles: अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या ‘दो पत्ती’ या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत…

Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”

जान्हवी कपूरने कपिल शर्मा शोमध्ये आई-वडिलांच्या नात्याचा अनोखा किस्सा सांगितला आहे.

Janhvi Kapoor visited Tirupati Balaji on the occasion of Sridevis birth anniversary
श्रीदेवी यांच्या जयंतीनिमित्त जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन | Janhvi Kapoor

श्रीदेवी यांच्या जयंतीनिमित्त जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन | Janhvi Kapoor

Janhvi Kapoor visits Tirupati with boyfriend Shikhar Pahariya on mom Sridevi birth anniversary Watch Video
Video: श्रीदेवींच्या जयंतीनिमित्ताने लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंडसह नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद

तिरुपती मंदिराबाहेरील जान्हवी कपूर व शिखर पहारियाचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

janhvi kapoor and sridevi
श्रीदेवीला होता जान्हवी कपूरच्या ‘या’ गोष्टीचा अभिमान! खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “आईमुळे ती गोष्ट…”

Janhvi Kapoor: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला जान्हवीच्या कोणत्या गोष्टीबद्दल अभिमान होता, याचा अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या