श्रीदेवी Videos

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केलं. Kandhan Karunai या तमिळ चित्रपटाद्वारे श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं, १९७२मध्ये प्रदर्शित झालेला राणी मेरा नाम हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. लाडला, जुदाई, ज्युली, हिंम्मतवाला, मवाली, कर्मा, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, मॉम, इंग्लिश विंग्लीश यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. २०१३मध्ये श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजही कलाक्षेत्रामध्ये त्यांच नाव आदराने घेतलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्यामागे दोन मुली व पती बोनी कपूर असा परिवार आहे,Read More

ताज्या बातम्या