एस. एस.राजामौली News
SS Rajamouli Dance Video: एसएस राजामौली यांचा पत्नीबरोबरचा डान्स पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल
एसएस राजामौली यांचा कधीही न बघितलेला अंदाज पाहा…
एसएस राजामौली गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आहेत. चित्रपटाची टीम आणि कुटुंबासह आरआरआरच्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी ते जपानमध्ये गेले होते
‘बाहुबली’सारखा बिग बजेट चित्रपट देणाऱ्या राजामौली यांनी ‘आरआरआर’साठीही प्रचंड पैसा खर्च केला
राजमौली स्वतः याचं दिग्दर्शन करणार नसून ते या चित्रपटात निर्माते व प्रेझेंटर म्हणून भूमिका निभावणार आहेत
एसएस राजामौली यांच्या ‘या’ नव्या चित्रपटाचा टीझर पाहा
सुपरस्टार प्रभासला एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच चित्रपटाने प्रभासला ‘पॅन-इंडिया’ स्टार बनवले
‘महाभारत’ नेमकं कसं सादर करायची इच्छा आहे यावर राजामौली यांनी भाष्य केलं आहे
पाकिस्तानकडून परवानगी न मिळाल्याने हे प्रोजेक्ट बारगळलं असं त्यांनी नुकतंच सोशल मीडियावर स्पष्ट केलं
केवळ चंद्रबोस आणि एमएम कीरावानी आणि त्यांच्या जोडीदारांना ऑस्करसाठी फ्री तिकिटं देण्यात आली होती.
हा आकडा समोर येताच सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
95th Academy Awards 2023 यावर्षीच्या या हॅम्परमध्ये ६० प्रकारच्या गोष्टी असतील.