Page 2 of एस. एस.राजामौली News
एस एस राजामौलींच्या समर्थनार्थ कंगना रणौतने केलेली ट्वीट चर्चेत
अनेकांनी एसएस राजामौलींवर भाजपाच्या अजेंड्याला पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आता राजामौली यांनी मौन सोडलं आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘पठाण’ने एस.एस राजामौली यांचा ऑस्कर नामांकित चित्रपट ‘आरआरआर’चा रेकॉर्ड मोडला होता.
‘नाटू नाटू’ गाण्याला नामांकन मिळाल्यानंतर ऑस्करविजेते संगीतकार एआर रेहमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
२५ जानेवारी रोजी ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत.
जागतिक स्तरावर राजामौलींच्या ‘आरआरआर’ची जादू कायम, जिंकला तिसरा पुरस्कार
‘आरआरआर’ नाही तर गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ हा भारताची ऑस्करमधील अधिकृत एंट्री आहे.
एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला.
८०व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली आणि जगभरात पुन्हा एकदा एस. एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’चा डंका वाजला.
एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटाच्या नाटू नाटू’ गाण्याला मिळाला बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी गोल्डन ग्लोब्स पुरस्कार
एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातून १००० कोटींहून अधिक रकमेची कमाई केली.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अभूतपूर्व असा इतिहास रचला आहे