exam
दहावी, बारावीसाठी सत्र परीक्षा? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात शिफारस

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाचा अंतरिम मसुदा गुरुवारी जाहीर केला

pg students
दहावीच्या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यात ६०,१६३ विद्यार्थी, पोलीस बंदोबस्तात परीक्षा सुरू

गुरुवारी झालेल्या मराठी या पहिल्या विषयाच्या पेपरला जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांचा कडक बंदोबस्तात या परीक्षा होत आहेत. 

copying in ssc examinations
वर्धेत दहावीच्या विद्यार्थ्याजवळ प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स आढळल्याची चर्चा; पण, शिक्षणाधिकारी म्हणतात…

स्थानिक रामनगरातील अजिंठा विद्यालयातील वर्गात एका विद्यार्थ्यजवळ प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स कॉपी आढळून आल्याची चर्चा झडली.

exam
बुलढाण्यात मराठीच्या पेपरला ४४० विद्यार्थ्यांची दांडी

बुलढाणा: एरवी इंग्रजी वा गणिताच्या पेपरला विद्यार्थी दांडी मारतात. मात्र मराठीच्या पेपरला शेकडो विद्यार्थ्यांनी दांडी मारण्याचा अजब प्रकार आज पहायला…

Maharashtra SSC Exam 2023 Time Table
Maharashtra Board 10th Exam 2023: बोर्डाच्या परीक्षेला उद्या होणार सुरुवात, परीक्षेला जाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ मार्गदर्शक तत्त्वे

Maharashtra SSC Exam 2023: दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेबाबतचे नियम अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळवा.

maharashtra cabinet decision government posts for scheduled
परीक्षा केंद्रापासून ५० मीटरवरील झेरॉक्स दुकाने बंद, १० वी, १२ वी परीक्षा यंदा महसूल खात्याच्या देखरेखीत

दहावी व बारावीच्या परीक्षा महसूल व पोलीस खात्याच्या देखरेखीत होणार आहेत.

indian education ,
पुणे : दहावी, बारावीची परीक्षा खासगीरित्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक ; संपर्क केंद्रांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी

राज्य मंडळाकडून घेतली जाणारी दहावी आणि बारावीची परीक्षा फॉर्म नंबर १७ भरून खासगीरित्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

student
मुंबई : .. तरीही २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय नाही

अकरावीच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या आणि एका विशेष प्रवेश फेरीनंतरही जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही.

Latur teaching pattern
विश्लेषण : लातूर शिकवणी पॅटर्न आहे तरी काय? आज त्याचा दर्जा शिल्लक आहे का? प्रीमियम स्टोरी

लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी संपूर्ण राज्यात दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेत पहिला आला व त्यानंतर लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली.

ssc exam
दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० जून ते २७ जुलै दरम्यान नोंदणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत…

संबंधित बातम्या