दहावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार? राज्य मंडळाने दिली माहिती… यंदा दहावीचा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच मेमध्ये जाहीर झाला. By लोकसत्ता टीमJune 5, 2024 19:37 IST
9 Photos Career Options After 10th : दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करताय? पाहा, हे बेस्ट पर्याय आज आम्ही तुम्हाला दहावीनंतर करिअर करण्यासाठी काही सर्वोत्तम पर्याय सांगणार आहोत त्यापूर्वी काही खालील गोष्टी समजून घ्या. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कMay 31, 2024 10:56 IST
वडिलांचं छत्र हरपलं, मुलानं रांगोळी, पणत्या विकल्या अन् दहावीत असे गुण मिळवले की सर्वांना अश्रू अनावर झाले कोल्हापूरच्या एका विद्यार्थ्यांनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात दहावीच्या परक्षेत घवघवीत यश मिळवलं. By लोकसत्ता ऑनलाइनMay 29, 2024 18:11 IST
Beed: अकराव्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण करणारा ‘तो’ कोण? राज्यातील दहावीचा निकाल नुकताच लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुकही केलं जात आहे. अशातच चर्चा रंगली आहे ती परळीतील… 02:47By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 29, 2024 18:43 IST
बीड : दहावीची परिक्षा अकराव्या प्रयत्नात उत्तीर्ण; ग्रामस्थांकडून दणदणीत मिरवणूक कृष्णा उत्तीर्ण झाला म्हणून ग्रामस्थांनी पेढे वाटून, हलगी लावून त्याची मिरवणूक काढली. By लोकसत्ता टीमMay 29, 2024 13:26 IST
लाखो विद्यार्थ्यांच्या जगण्याशी या देशातील धोरणकर्त्यांचा संबंधच असू नये? प्रीमियम स्टोरी अधिक मुले उत्तीर्ण होण्याने सरकारवरील पालकांचा विश्वास वाढतो, असा समज जर सरकारदरबारी असेल तर तो भविष्यातील काळवंडणाऱ्या परिस्थितीचे द्योतक ठरतो… By मुकुंद संगोरामMay 29, 2024 09:33 IST
अन्वयार्थ : ‘मार्क’ मिळाले; ‘गुणां’चे काय? दहावीचे हे मार्क बारावीत किती होतात, पदवीला किती होतात आणि नंतर व्यवसाय-रोजगार करताना किती उपयोगी येतात, हा खरा प्रश्न. By लोकसत्ता टीमMay 29, 2024 01:18 IST
संसाराचा गाडा हाकत सोलापुरातील महिलांनी दहावीच्या परीक्षेत मिळवले यश सारिका वाघमारे यांनी शिक्षणाचा ध्यास कायम ठेवत स्वतःच्या मुलीसोबत नीटची परीक्षा देण्याचा मनोदय बोलून दाखविला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 28, 2024 20:05 IST
डाळिंब शेतीत कष्ट करत सव्वा कोटीचे उत्पन्न घेणारं पोरगं दहावी पास झालं अन् गाव हरकलं डाळिंब शेती करत सव्वा कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या प्रणवने शाळेचे तोंडही न पाहता ४८.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर गाठले. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 19:33 IST
नागपूर: रात्रीच्या शाळेतील ‘या’ विद्यार्थ्यांचे यश इतरांपेक्षा वेगळे ? काय आहे कारणे नागपुरातील धंतोलीतील सरस्वती नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. पण ही शाळा व यातील विद्यार्थी इतर शाळांपेक्षा वेगळे आहेत. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 16:41 IST
१८७ जणांना पैकीच्या पैकी! १०वीचा निकाल जाहीर; १४ लाख ८४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात १.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 06:59 IST
पालघर जिल्ह्याचा निकाल ९६ टक्के, दहावीच्या निकालात मुलींचे वर्चस्व कायम बारावी निकालाच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाइन जाहीर… By लोकसत्ता टीमMay 27, 2024 23:22 IST
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही