महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बारावीप्रमाणेच कोल्हापूर केंद्र राज्यात दुसऱ्या स्थानी राहिले आहे
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकालामध्ये कोकण परिक्षा मंडळाने बारावीच्या निकालाप्रमाणेच सलग चौदाव्या वर्षी दहावीच्या परीक्षेतही राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे.