Page 2 of एसटी बस News
शुक्रवारी झालेला शिवशाही बसचा भीषण अपघात हा भंडारा जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा अपघात ठरला.
या अपघातात तब्बल ११ जणांनी नाहक प्राण गमावले. या प्रकरणी एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी चालकाला निलंबित केले असून या…
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वयोवृद्धा तिकिटात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास आणि महिलांना निम्म्या तिकिटात प्रवास यासारख्या योजना…
गोंदिया ते अर्जुनी मोरगाव मार्गावर डव्वा गावाजवळ शुक्रवारी शिवशाही बसला भीषण अपघात होऊन ११ प्रवाशांचा मृत्यू तर २८ प्रवासी जखमी…
पोलीस दलात सेवारत असलेल्या वडिलांचा दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या जागी आई पोलीस दलात भरती झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया बस अपघातातील मृतांना १० लाखांची मदत दिली आहे.
विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात वृत्त हाती येईपर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले…
गेल्यावर्षी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये रोख दिले होते.
निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.
महामंडळाकडून लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीबाबतचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
महामंडळानेही दिवाळी भेट आणि अग्रिम देण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. परंतु, प्रत्यक्ष दिवाळी आली तरी भेट वा अग्रिम रक्कमही मिळाली…
पुण्याहून सोलापूरकडे एसटी बस निघाली होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले.