Associate Sponsors
SBI

Page 37 of एसटी बस News

वाढलेल्या अंतराचे भाडे प्रवाशांच्या माथी

नालासोपारा आगारातून ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणाऱ्या राज्य परिवहनच्या बसचा मार्ग बदलल्याने वाढलेल्या अंतराचे भाडे प्रवाशांच्या माथी मारण्याचा प्रकार एसटी महामंडळाकडून…

बदलापूर-पुणे बससेवा सुरू

महाशिवरात्रीपासून बदलापूर-स्वारगेट या बससेवेला प्रारंभ झाला. अनेक वर्षांपासून पुण्यासाठी बसची मागणी होत होती.

आधार कार्डाअभावी ज्येष्ठ नागरिक निराधार

राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या आणि तिकीट दरांत ५० टक्के सूट अपेक्षित असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता वयाचा दाखला म्हणून…

एसटीवरील फलकांवर अनधिकृत जाहिरातींचे बस्तान

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एखादी बस पकडण्यासाठी एखाद्या एसटी स्थानकावर थांबलेले प्रवासी गाडी आल्या आल्या समोरच्या काचेमागे लटकलेल्या फलकावर नजर…

‘एसटी’ला ९८८ कोटींचा टोलफटका

राज्यात सलग १५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने एसटी गाडय़ांना टोलमधून वगळण्याच्या अनेकदा घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात तसा…

एसटीचे ‘कौटुंबिक कार्ड’ अद्याप कागदावरच

खालावलेल्या प्रवासी भारमानामुळे चिंतेत असलेल्या एसटी महामंडळातर्फे प्रवासी भारमान वाढवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

एसटी आगार खासगी वाहनतळ

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या वाहतुकीत सध्या आगारांमध्येच अडथळे निर्माण झाले आहे. राज्यातील विविध एसटी आगारांमध्ये सर्रास खासगी गाडय़ा उभ्या राहिल्याने…

पुणे-मुंबई प्रवासादरम्यान त्रास झाल्याने चार हजारांची भरपाई देण्याचा आदेश

न्यायमंचाने, प्रवाशाला तिकिटाचे सहाशे रुपये, मानसिक व शारीरिक त्रासापोटी तीन हजार रुपये आणि खटल्याचा खर्च एक हजार असे एकूण ४६००…

आता मुंबई-नागपूर दरम्यानही शिवनेरी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रथमच मुंबई – नागपूर मार्गावर…

आरक्षणाचा एसएमएस मिळवा, एसटीत बसा!

प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी आता तंत्रज्ञानाच्या बाबतीतही प्रगत होत चालली आहे. आतापर्यंत ऑनलाइन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या…

एसटी कर्मचारी निवासस्थानाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागात यांत्रिकी खात्यात नोकरी करणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांची वसाहत असणाऱ्या खोपट येथील इमारतीच्या देखभालीकडे प्रशासनाचे…