railway st bus reservations full on the occasion of christmas and new year
नाताळ, नववर्षानिमित्त रेल्वे, एसटीचे आरक्षण फुल्ल; मागणी वाढल्याने खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे दर गगनाला

अनेकानी ऐनवेळी बेत आखल्यामुळे इच्छितस्थळी जाण्यासाठी खासगी बस व इतर पर्यायांचा विचार सुरू आहेत

buldhana latest news in marathi, two wheels of running st bus came off news in marathi
बुलढाणा : चालत्या एसटी बसची दोन चाके निखळली…. पुढे जे घडले…

एसटी महामंडळाच्या भंगार बस म्हणजे आता लाखो प्रवाशांच्या सवयीचा भाग झाल्या आहेत. त्यावर कळस ठरणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना…

ST bus accident teacher died
सोलापूर : शैक्षणिक सहलीच्या एसटी बसला अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या बसला माळशिरस तालुक्यात वटपळी गावाजवळ अपघात होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला.

Bag left in ST bus
सोलापूर : एसटी बसमध्ये राहिलेली पाच लाख ऐवजाची पिशवी महिला प्रवाशाला परत

एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानाने राहिलेली किंमती ऐवज असलेली पिशवी बसवाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला…

Driving ST bus looking at mobile
मोबाईल पाहत एसटी बस चालवली, ‘व्हायरल व्हिडीओ’ने खळबळ

रात्रीच्या प्रवासात धोकादायकरित्या मोबाईल पाहत एसटी महामंडळाची बस चालवितानाचा चालकाचा ‘व्हिडीओ’ समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाला आहे.

ST Corporation facility buying tickets through 'digital' system, UPI, QR code facility available mumbai
एसटीमध्ये आता प्रवाशांना ‘डिजिटल’ तिकीट मिळणार; प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार; यूपीआय, क्युआर कोड सुविधा उपलब्ध

प्रवासादरम्यान प्रवाशांना फोन पे, गुगल पेद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

st employees bank news in marathi, gunaratna sadavarte news in marathi
कोल्हापूर : एसटी कर्मचारी बँकेतील १९ पैकी १४ संचालक गुणरत्न सदावर्तेंविरोधात; संचालकांची माहिती

एसटी कर्मचारी बँकेतील १९ पैकी १४ संचालक गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आहेत, असा दावा बँकेच्या संचालकांनी केला आहे.

Accident goods vehicle st bus chikhli buldhana
बुलढाणा: एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

लाखनवाडा (तालुका खामगाव) ते उदयनगर (तालुका चिखली) मार्गावरील पिंप्री कोरडे नजीक आज, मंगळवारी ही दुर्घटना घडली.

seal affixed office removed ST corporation administration cheque 53 lakhs revenue department buldhana
विभागीय कार्यालयाला टाळे लागताच एसटी महामंडळ ताळ्यावर! कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानासाठी…

हादरलेल्या महामंडळ प्रशासनाने धावपळ करीत ५३ लाखांचा धनादेश महसूल विभागाला सुपूर्द केला.

संबंधित बातम्या