question raised agitation competition organizations attract ST workers agitation nagpur
एसटी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आंदोलनाचे आवाहन? कामगार संघटनांमध्ये स्पर्धा

एसटी कामगारांना आकर्षित करण्यासाठी तर संघटनांमध्ये आंदोलनाची स्पर्धा लागली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

40 special buses convenience passengers Diwal ticket price increased ten percent amravati
दिवाळीत प्रवाशांच्‍या सोयीसाठी ४० विशेष बसगाड्या; तिकीट दरात मात्र दहा टक्‍के वाढ

बुधवारी ८ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी विशेष बसची सोय केली असली तरी प्रवाशांच्या खिशावर बोजा पडणार आहे.

srirang barge on gunaratna sadavarte, gunaratna sadavarte tarnished image, brighten the image of gunaratna sadavarte
“गुणरत्न सदावर्ते यांची मलिन प्रतिमा उजळवण्याची सरकारने सुपारी…”, श्रीरंग बरगे म्हणाले…

मंत्री उदय सामंत यांनी शासन स्तरावर बैठक घेत सदावर्तेंची प्रतिमा उजळवण्याची सुपारी घेतली, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे…

Gunaratna Sadavarte organization
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने पुकारलेला एसटीचा संप फसला काय? महामंडळ म्हणते..

दिवाळीच्या तोंडावर संप पुकारण्यात आल्याने प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली. दरम्यान एसटीच्या इतर बऱ्याच संघटना संपात नव्हत्या. त्यांनी सदावर्ते यांच्यावर टीकाही…

MLA Ravindra Dhangekars request to Chief Minister
‘संवेदनशीलता दाखवा, एसटीची दरवाढ मागे घ्या,’ आमदार रवींद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जनतेला सवलती आणि आर्थिक मदत देण्याऐवजी एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करणे जाचक आणि अन्यायकारक आहे. ही दरवाढ सरकारने तत्काळ…

Bus cycle government scheme school girls
शासकीय योजना: शालेय मुलींसाठी सायकल- बस योजना

शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी शासनाने सायकल व बसची योजना जाहीर केली असून राज्यातील २३ जिल्ह्यांत ती लागू आहे. ग्रामीण भागातील सर्व…

st bus service resumed in nashik, nashik district st bus services resumed
नाशिक जिल्ह्यात बससेवा पूर्ववत; फेऱ्या बंद राहिल्याने २० लाखांचे नुकसान

तीन-चार दिवसांपासून काही मार्गांवर बससेवा बंद राहिल्याने महामंडळाचे २० लाखांहून अधिकचे नुकसान झाले.

Diesel theft from ST bus Panvel
आता चोरट्यांचे ‘लक्ष्य’ एसटी बसच्या डीझेलकडे, उभ्या बसमधून ४०५ लीटर डीझेल लंपास, पनवेलमधील घटना

ट्रक व ट्रेलरमधून डीझेल चोरणाऱ्यांनी पहिल्यांदाच गावातील उभ्या बसमधून डीझेल चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पनवेल बस आगारातील…

People from Maratha community stage a protest over the issue of Maratha reservation i
सोलापुरात तीन दिवसांपासून एसटी बंदच; प्रवासी, विद्यार्थ्यांसह पर्यटकांना फटका, खासगी आराम बससेवेची चांदी

मराठा आरक्षण आंदोलनात सार्वजनिक मालमत्तांसह एसटी बसेस जाळण्याचे आणि दगडफेक करून नुकसान करण्याचे प्रकार घडले.

20 crore loss to ST Corporation due to Maratha movement
मुंबई : मराठा आंदोलनामुळे एसटी महामंडळाला २० कोटी रुपयांचा फटका

राज्य परिवहन (एसटी) महामंडळ आर्थिक गर्तेत अडकले असून करोनाकाळ आणि कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे.

Maratha Reservation Movement Half of ST bus cancelled
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम; एसटीच्या निम्म्या गाड्या रद्द

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून राज्यभरात जाणाऱ्या निम्म्या एसटी गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या.

Three thousand kilometers ST bus traffic cancelled Nagpur maratha reservation protest
मराठा आरक्षण आंदोलन: नागपूरमधील ‘एसटी’ची तीन हजार किलोमीटरची वाहतूक रद्द

‘एसटी’च्या माहितीनुसार नागपूरहून पंढरपूरकडे निघालेल्या दोन बसेस पुसदलाच थांबवण्यात आल्या.

संबंधित बातम्या