eknath shinde devendra fadnavis
“शिंदे-फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पूर्ण निधी दिला नाही”; संघटनेची माहिती

कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या वेतनासाठी महामंडळाने अर्थ खात्याकडे १०१८.५० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

ST-Bus
एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा तिढा सुटणार? सरकारकडून ३५० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता

गेल्या सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाला अपुरा निधी मिळत आहे

st bus
‘एसटी’ बस दुरुस्तीसाठी वस्तूसाठा नसल्यास कारवाई

एसटी महामंडळाने ८ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यभरातील अधिकाऱ्यांची विभागनिहाय अ व ब गटाच्या वस्तूसाठ्याबाबत बैठक घेतली.

Gunratna Sadavarte on St employee salary
“काऊंटडाऊन सुरु झालाय…” एसटी कामगारांच्या पगारावरुन गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आमचेच सरकार पगार…”

गुणरत्न सदावर्ते यांनी “श्रद्धेय देवेंद्रजी” देखील त्यांना वाचविणार नाहीत, असा इशारा कुणाला दिला?

msrtc to run 250 extra buses to konkan
मुंबई : होळीनिमित्त कोकणात एसटीच्या २५० जादा बस सोडणार

सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसमधून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.  

st bus
नागपूर : एसटी’बसला आग लागू नये म्हणून विशेष मोहीम, बॅटरी, वायर, इंजिन तपासणार

देखभाल व दुरूस्ती अभावी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) काही बसला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या.

st bus
नागपूर : ‘एसटी’तीलही अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांनाही लाभ, महामंडळाकडून अखेर आदेश निघाले

एसटी महामंडळानेही आता आदेश काढल्याने अधिसंख्या गटातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

एसटी महामंडळ, State transport corporation, ST Bus, Maharashtra`s lifelines
महाराष्ट्राची जीवनवाहिनी टिकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत…

संपानंतरच्या काळात एसटीने पुन्हा उचल घेतली असली तरी रोजची तूट भरून काढण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याची गरज आहे…

ST bus caught fire, Rahud Ghat, Chandwad, Nashik, driver, passengers
चांदवड : राहुड घाटात धावत्या एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाश्यांचे वाचले प्राण

मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

संबंधित बातम्या