एसटी-ट्रकच्या धडकेत सांगलीमध्ये चार ठार, १५ जखमी

शेगावहून सांगलीकडे येत असलेल्या एसटी बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शुक्रवारी पहाटे चार प्रवाशांना प्राणाला मुकावे लागले.

दोन दिवसांत एसटीची भाडेवाढ?

आर्थिक डबघाईला आलेल्या एसटीचा डोलारा सांभाळण्यासाठी एसटी महामंडळाने नुकताच भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला आहे.

चंद्राबाबूंच्या अटक प्रवासाचे ६९ हजारांचे भाडे थकलेलेच!

नांदेड जिल्ह्य़ातील बाभळी बंधाऱ्याच्या वादाचा फटका एस. टी. महामंडळाला बसत आहे, असे म्हटल्यास पटेल? सिंचनाच्या वादात आंध्रचे तत्कालिन मुख्यमंत्री एन.…

एसटीची चाके पंक्चर!

‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीद स्वीकारून नफा-तोटय़ाचे गणित न मांडता खेडोपाडी राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेचा विचार करून गेली अनेक वर्षे…

सुटीच्या हंगामातही एसटीत खडखडाट

उन्हाळी हंगाम म्हणजे एसटीच्या कमाईचा हंगाम, हे समीकरण यंदाच्या उन्हाळी हंगामाने मोडीत काढले असून यंदाच्या उन्हाळी हंगामात एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत…

‘शिवनेरी’चा प्रवास नको रे बाबा!

ऐन उन्हाळ्यात वातानुकूलन यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने आणि सेवेचा दर्जा खालावल्याने एसटीच्या प्रतिष्ठेच्या ‘शिवनेरी’ बसचा प्रवास टाळणेच श्रेयस्कर, असा…

सोलापूर एसटीतर्फे उन्हाळ्यात निसर्गरम्य स्थळांच्या सहली

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने खास मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत ज्येष्ठ नागरिक व कुटुंबीयांसह विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य मुर्ढेश्वर, गोकर्ण,…

उरण ते रत्नागिरी एसटीची बससेवा सुरू

उरणमध्ये रोजगार तसेच व्यवसायानिमित्ताने कोकणातून आलेले अनेकजण वास्तव्य करीत असून या कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्यासाठी थेट उरणमधून बस नव्हती, त्यामुळे…

फेब्रुवारी-मार्चमधील गारपिटीमुळे हिंगोलीत एस. टी. चे उत्पन्न गोठले!

जिल्ह्य़ात फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीचा फटका एस. टी.लाही बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. हिंगोली आगारात ३१ मार्चपर्यंत ६० लाख ३१ हजार…

यंदाचा उन्हाळी हंगाम एसटी प्रवाशांसाठी धोकादायक?

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या व्होल्वोमुळे येत्या काही दिवसांमध्ये प्रवाशांचे आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या