Page 4 of एसटी कर्मचारी News
दरमहा ४ ते ५ कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे.
निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या ७५ वर्षांपर्यंत पासची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाने हे निर्णय घेतले आहेत
अभियानाअंतर्गत सर्व बसस्थानकांचे वर्गीकरण केले गेले. त्यामुळे स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य उदा. झाडू, खराटा, ब्रश, ॲसिड, फिनेल, शांपू, कचरा- टोपल्या इत्यादी…
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर हे सातत्याने माहितीच्या अधिकारात केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध विभाग, महामंडळांची माहिती पुढे आणत असतात.…
एस. टी. महामंडळात दोन तीन वर्षांनी सर्व पदातील कर्मचाऱ्यांसाठी खात्यांअंतर्गत बढती परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येते.
सध्या एका संघटनेचे उपोषण राज्यभर सुरू असून अलीकडेच एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने महिनाभर उपोषण केले होते. त्याची दखलच सरकारने घेतली नाही.…
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणास बसले असून मागण्यांबाबत कोणताच विचार होत नसल्याने एसटी कर्मचारी कमालीचे संतप्त झाले आहेत.
मागणी मान्य न झाल्याने नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात एसटीचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसले आहे.
प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) वयाची चाळीशी ओलांडलेल्या त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू करण्यात…
उपोषणाच्या माध्यमातून आंदोलकर्त्या कर्मचाऱ्यांनी अडचणींचा पाढा वाचत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे.
राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) मधील यंत्र विभागातील कर्मचारी, चालक-वाहक यांच्या मनात एसटी कामगार संघटना आणि त्यांचे नेतृत्व याविषयी नाराजीची भावना…