एसटी संप

महाराष्ट्राची लालपरी (Maharashtra ST) समजल्या जाणाऱ्या एसटीचा (ST) वापर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. असे असूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंंडळावर कर्जाचा मोठा डोंगर असल्याची माहिती समोर आली होती.

महामंडळातील कर्मचाऱ्याचे वेतन तुलनेने कंमी असून ते वेळेवर न मिळत असल्याने त्यांचे हाल होत असतं. त्यांना अन्य सोयी देखील उपलब्ध नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत होता. जर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन झाले, तर त्यांना सरकारी सोयीसुविधा प्राप्त होतील या आशेने महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये आंदोलन (ST Strike) केले होते. आंदोलनामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे आदेश दिले. स्थिती बिघडताच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचले. तेव्हा न्यायालयाने महामंडळाच्या बाजूने निर्णय देत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आदेश दिला. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर जाऊ लागले आणि आंदोलनाचा प्रभाव कमीकमी होत गेला. Read More
Advocate Gunaratna Sadavarte Criticism on Sharad Pawar Over ST Bus strike
Gunaratna Sadavarte on Sharad Pawar: “तो दिवस आठवा…”; सदावर्तेंचा शरद पवारांना प्रश्न

एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे…

Second day of ST Bus strike double Rate charges of passengers by private bus Services
ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या…

travelers face difficulties as st workers strike continue
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या धरणे आंदोलनाला बुधवारी व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

ST STrike
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची व्याप्ती वाढली, मराठवाडा अन् खान्देशात सर्वाधिक फटका; शिवनेरीची स्थिती काय?

ST Bus Employee Strike : ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे मंगळवारी मंदावली. आजही अशीच परिस्थिती…

msrtc employees strike continues as no solution found on demands
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; खासगी चालकाना पाचारण करण्याचा विचार

कामावर रूज होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.

thousand msrtc employees of dharashiv division on strike
ST Bus Strike : एक हजार कामगार संपावर; लालपरीच्या पाचशे फेर्‍या रद्द, दैनंदिन २२ लाखांचे नुकसान

ST Bus Employee Strike : राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर…

ST Bus Employee Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
ST Bus Employee Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या…

ST Bus Employee Strike: सणासुदीच्या काळात लालपरीला ब्रेक; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
ST Bus Employee Strike: सणासुदीच्या काळात लालपरीला ब्रेक; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील…

The ST Bus Employees protested as their demands were not accepted
ST Bus Employee Strike: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; प्रवाशांचे हाल

एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे आता प्रवाशांचे…

Sindhudurg district, ST bus service
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी सेवा विस्कळीत, कर्मचारी आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका

सावंतवाडी आगार पूर्णपणे बंद असून कणकवली व कुडाळ आगारांमधील आतापर्यंत तीन-तीन फेऱ्या सुटलेल्या नाहीत.

St Services shut in maharashtra
ST Strike : महाराष्ट्रात लाल परीची चाके थांबली, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे, पुण्यात काय स्थिती?

ST Strike | एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातील…

संबंधित बातम्या