एसटी संप News

महाराष्ट्राची लालपरी (Maharashtra ST) समजल्या जाणाऱ्या एसटीचा (ST) वापर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. असे असूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंंडळावर कर्जाचा मोठा डोंगर असल्याची माहिती समोर आली होती.

महामंडळातील कर्मचाऱ्याचे वेतन तुलनेने कंमी असून ते वेळेवर न मिळत असल्याने त्यांचे हाल होत असतं. त्यांना अन्य सोयी देखील उपलब्ध नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत होता. जर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन झाले, तर त्यांना सरकारी सोयीसुविधा प्राप्त होतील या आशेने महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये आंदोलन (ST Strike) केले होते. आंदोलनामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे आदेश दिले. स्थिती बिघडताच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचले. तेव्हा न्यायालयाने महामंडळाच्या बाजूने निर्णय देत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आदेश दिला. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर जाऊ लागले आणि आंदोलनाचा प्रभाव कमीकमी होत गेला. Read More
travelers face difficulties as st workers strike continue
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या धरणे आंदोलनाला बुधवारी व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

ST STrike
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची व्याप्ती वाढली, मराठवाडा अन् खान्देशात सर्वाधिक फटका; शिवनेरीची स्थिती काय?

ST Bus Employee Strike : ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे मंगळवारी मंदावली. आजही अशीच परिस्थिती…

msrtc employees strike continues as no solution found on demands
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; खासगी चालकाना पाचारण करण्याचा विचार

कामावर रूज होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.

thousand msrtc employees of dharashiv division on strike
ST Bus Strike : एक हजार कामगार संपावर; लालपरीच्या पाचशे फेर्‍या रद्द, दैनंदिन २२ लाखांचे नुकसान

ST Bus Employee Strike : राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर…

Sindhudurg district, ST bus service
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी सेवा विस्कळीत, कर्मचारी आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका

सावंतवाडी आगार पूर्णपणे बंद असून कणकवली व कुडाळ आगारांमधील आतापर्यंत तीन-तीन फेऱ्या सुटलेल्या नाहीत.

St Services shut in maharashtra
ST Strike : महाराष्ट्रात लाल परीची चाके थांबली, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे, पुण्यात काय स्थिती?

ST Strike | एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातील…

st employees hunger strike financial demand pending maharashtra government
एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार

प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत.

st employee agitation, st employee agitation ahead of ganesh utsav 2023
विश्लेषण : एसटी कर्मचाऱ्यांची सतत आंदोलने का? संपकऱ्यांच्या हाती आतापर्यंत काय लागले? प्रीमियम स्टोरी

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असताना महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने ११ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले.

msrtc step to make 577 st bus depot clean and beautiful
एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम!; ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना त्रास होण्याची चिन्हे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्यांवरून ३८ टक्के केला; परंतु कामगार कराराप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई…

Gunratna Sadavarte on St employee salary
“काऊंटडाऊन सुरु झालाय…” एसटी कामगारांच्या पगारावरुन गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आमचेच सरकार पगार…”

गुणरत्न सदावर्ते यांनी “श्रद्धेय देवेंद्रजी” देखील त्यांना वाचविणार नाहीत, असा इशारा कुणाला दिला?