एसटी News
समितीच्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात आणि दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे महामंडळाचे लक्ष आहे.
स्टेट ट्रान्पोर्ट को -ऑफ बँक ह्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत भरती, बदली, प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप…
कर्तव्यावर असलेल्या एसटीच्या चालक, वाहकाने मद्यप्राशन केलेले नाही याची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नव्या व्हिडीओमध्ये चालकांना एसटीबसमध्ये चढता येत नाही हा दावा खोटा ठरवला आहे. पण नेटकऱ्यांनी कमेंट करत एसटी महामंडाळाची खिल्ली उडवली…
इलेक्ट्रिक बस प्रकल्पात एसटीचे सरासरी एका किलोमीटर मागे २० रुपये इतके नुकसान होत असून सद्या या प्रकल्पाअंतर्गत एकूण १६८ बस…
एसटी महामंडळात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असून त्यात सरकारी अधिकाऱ्याकडून हस्तक्षेप होत आहे. एसटीतील इतरही सुरू असलेल्या सर्व…
परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी १०० दिवसाचा आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात मॅक्सी कॅबसारखी वाहने…
परिवहन महामंडळाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागास सहा नवीन शिवाई बस मिळाल्या आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानकांच्या परिसराचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरातील संवेदनशील भागात विशेषतः आंबेडकरी वस्त्यांच्या परिसरात पोलिसांचा जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दिवाळीनंतर स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.