Page 2 of स्थायी समिती News
समित्यांचे सभापती व सदस्य झालेल्या मंडळींचा दहा वर्षांत प्रचंड उत्कर्ष झाला.
स्मार्ट सिटीचा शहराचा आराखडा तयार करण्यासाठी मेकॅन्झी या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा बेकायदेशीर व खर्चीक प्रस्ताव प्रशासनाने आग्रह धरला

राज्यातील एक श्रीमंत पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीवर राष्ट्रवादीच्या नेरुळ विभागातील नगरसेविका नेत्रा शिर्के यांची बुधवारी…
जिल्हा परिषद अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी होणारी स्थायी समितीची सभा गाजण्याची शक्यता आहे.
बहुचर्चित वस्तू व सेवा कर विधेयकाचा (जीएसटी) मसुदा स्थायी समितीकडे पाठविल्यास १ एप्रिल २०१६ पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करण्यास विलंब…

महापालिकेच्या जागेवर ज्या झोपडपट्टय़ा झाल्या आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे डॉ. धेंडे यांनी प्रस्तावात म्हटले आहे.
महानगर पालिकेच्या विशेष महासभेत सोमवारी स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी आणि शिक्षण मंडळाच्या १६ जागांसाठी निवड
महापालिकेचा ‘ऑडिट’ विभाग हा स्थायी समितीच्या अखत्यारीत येत असून, यात पालिका आयुक्तांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे.
महापालिकेच्या सोळा सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा तसेच काँग्रेस, मनसे आणि भाजपचे प्रत्येकी तीन, तर शिवसेनेचा एक सदस्य आहे.

स्थानिक नेत्यांनी पदेवाटप करताना नात्यागोत्याचे राजकारण केले, त्यावरून बऱ्याच घडामोडी झाल्या. वेळप्रसंगी अजितदादांनी संबंधितांची कानउघडणी केल्याचे दाखले आहेत. तथापि, स्वत:…

शितोळे-पवार कुटुंबीयांचे नातेसंबंध आणि नानासाहेबांशी वर्षांनुवर्षे असलेल्या स्नेहसंबंधामुळे पवारांनी अतुल शितोळे यांना संधी दिल्याचे मानले जाते.
पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मंगळवारी दुपारी ठरणार आहे. १६ जणांच्या समितीत १२ सदस्य राष्ट्रवादीचे असून…