sbi marathi news
स्टेट बँक वर्षभरात आणखी ५०० शाखा सुरू करणार! सर्वात मोठ्या बँकेचे शाखाविस्तारात २३ हजारांचे लक्ष्य

सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेच्या दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल येथील शाखेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या.

Minimum bank balance do you know which bank is charging how much for not maintaining minimum balance sbi hdfc icici pnb axis bank yes bank
Minimum Balance बँक खात्यात न ठेवल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते? जाणून घ्या

Minimum bank balance न ठेवल्यामुळे पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक दंड वसूल केला, ज्याची रक्कम १.५३८ कोटी…

niranjan rajadhyaksha appointed members of Sixteenth Finance Commission
वित्त आयोगाच्या सदस्यपदी डॉ. राजाध्यक्ष; स्टेट बँकेचे सौम्य कांती घोष यांच्यासह चौघांचा समावेश

मणिपूरमधून १९८२ सालच्या तुकडीचे माजी सनदी अधिकारी झा यांनी यापूर्वीच्या वित्त आयोगांमध्ये अनेक पदांवर काम केले आहे.

State Bank of India
पदवीधरांसाठी खुशखबर! SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरु

बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

State Bank of India specialist officer recruitment
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; २१७ स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २९ एप्रिल २०२३ रोजी सुरु झाली आहे.

state bank of india fraud
‘उषदेव’ अध्यक्षांना विदेशात जाण्याची परवानगी स्थगित; स्टेट बँकेची ३,३०० कोटींची फसवणूक

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची तीन हजार ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

HDFC
नागपूर: स्टेट बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसीविरोधात सर्वाधिक तक्रारी

बँकांविरोधात ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. गेल्या वर्षभरात देशातील विविध बँकांविरोधात नागरिकांनी भारतीय रिझर्व बँकेकडे १.९० लाखाच्या जवळपास तक्रारी केल्या.

SBI Recruitment 2023
State bank of India मध्ये होतेय भरती! इच्छुक उमेदवारांना ‘या’ तारखेपूर्वी अर्ज करा; महिन्याचा पगार आहे…

SBI Recruitment 2023: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये सुरु असलेल्या भरतीविषयी सविस्तरपणे जाणून घ्या…

SBI Amrit Kalash Deposit FD Scheme
स्टेट बॅंकेच्या अमृत कलश मुदत ठेव योजनेमध्ये आजच करा गुंतवणूक; मिळवा उत्तम व्याजदरासह अनेक फायदे

१५ फेब्रुवारी रोजी या योजनेसाठी अर्ज करायची प्रक्रिया सुरु झाली.

bank
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! ‘या’ भारतीय बॅंकानी घेतला व्याजदर वाढवण्याचा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गुंतवणूकदार आणि ठेवीदारांसाठी बॅंकांनी व्याजदरांमध्ये बदल केले आहेत.

sate bank of india
चंद्रपुरातील भारतीय स्टेट बँकेत दरोडा; लॉकर फोडून १४ लाखाची रोकड पळवली

घुग्गुस- चंद्रपूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सोमवारी सकाळी दरोड्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या