personal information
स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म २ जून १९८९ रोजी झाला. त्याने कारकीर्दीची सुरुवात फिरकी गोलंदाज म्हणून केली होती. परंतु पुढे त्याने फलंदाज म्हणून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ८ हजारांपेक्षा जास्त, १३९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ हजारांपेक्षा जास्त आणि टी२० सामन्यांमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त धावा घेतल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. विश्वचषतक जिंकणाऱ्या संघामध्येही त्याचा समावेश होता. त्यांच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद देखील होते. आयपीएलसह अन्य प्रीमियर लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. २०१८ मध्ये एका सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामने खेळण्यास त्याच्यावर १२ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणामध्ये त्याचे कर्णधारपद गेले असे म्हटले जाते.
matches
170innings
154not outs
20average
43.28hundreds
12fifties
35strike rate
86.96sixes
58fours
521highest score
164balls faced
6669matches
170innings
40overs
179.2average
34.67balls bowled
1076maidens
1strike rate
38.42economy rate
5.41best bowling
3/165 Wickets
04 wickets
0matches
116innings
206not outs
25average
56.74hundreds
36fifties
41strike rate
53.56sixes
61fours
1116highest score
239balls faced
19176matches
116innings
62overs
245average
53.05balls bowled
1470maidens
28strike rate
77.36economy rate
4.11best bowling
3/185 Wickets
04 wickets
0matches
67innings
55not outs
11average
24.86hundreds
0fifties
5strike rate
125.45sixes
26fours
96highest score
90balls faced
872matches
67innings
17overs
48.3average
22.17balls bowled
291maidens
1strike rate
17.11economy rate
7.77best bowling
3/205 Wickets
04 wickets
0matches
103innings
93not outs
21average
34.51hundreds
1fifties
11strike rate
128.09sixes
60fours
225highest score
101balls faced
1940matches
103innings
1overs
0.2average
–balls bowled
2maidens
0strike rate
–economy rate
15.00best bowling
0/55 Wickets
04 wickets
0स्टिव्ह स्मिथ News
IND vs AUS: स्लिपमधील उत्कृष्ट कॅच? स्मिथने डाईव्ह करून गुडघ्यावर पडत टिपला जबरदस्त झेल, राहुल असा झाला बाद; पाहा VIDEO
IND vs AUS : ‘विराट कोहलीकडून या गोष्टी शिका…’, दुसऱ्या कसोटीपूर्वी स्मिथ-मार्नसला रिकी पॉन्टिंगचा महत्त्वाचा सल्ला
IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज
आयपीएलमध्ये धूमशान घालणाऱ्या बॅट्समनला वर्ल्डकप संघात स्थान नाही; दिग्गज खेळाडूला नारळ
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतले किती खेळाडू पुढे वरिष्ठ संघाकडून खेळतात? भारतासह जगभरातल्या देशांची स्थिती काय?
Steve Smith: सलामीवीर स्टीव्ह स्मिथ ठरला अपयशी! वेस्ट इंडिजच्या शमर जोसेफने केले बाद, कमिन्सने केला खुलासा
Steve Smith: ऑस्ट्रेलियन ओपनआधी स्टीव्ह स्मिथ दिसला नोवाक जोकोविचबरोबर टेनिस खेळताना, Video व्हायरल
IPL 2024 Auction: स्टीव्ह स्मिथ, मनीष पांडे आणि करुण नायर राहिले अनसोल्ड; पुढच्या फेरीत लागेल का बोली? जाणून घ्या
AUS vs PAK 1st Test: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टीव्ह स्मिथचे सूचक विधान; म्हणाला, “शाहीन आफ्रिदी हा नेहमीच…”
AUS vs PAK: पाकविरुद्धच्या मालिकेनंतर स्मिथ वॉर्नरप्रमाणे कसोटीतून निवृत्त होणार का? ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापकाचे मोठे विधान