Page 12 of स्टॉक मार्केट News
शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी सकारात्मकता दाखवून शुक्रवारच्या मोठय़ा तेजीत भर घातली.
बुधवारच्या ४००हून अधिक अंश घसरणीनंतर गुरुवारची मुंबई निर्देशांकाची सुरुवात तेजीसह झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारांप्रमाणेच भारतीय भांडवली बाजारातील घसरण बुधवारीही सलग राहिली आहे.
बाजारात दुपापर्यंत तेजी असताना स्थावर मालमत्ता,ऊर्जा व वायू क्षेत्रातील समभागांकरिता मागणी नोंदली गेली
प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या गेल्या तीन महिन्यांच्या तळात येऊन पोहोचले आहेत.
२०१५ ची अखेर अंतिम टप्प्यात असताना भांडवली बाजार नव्या सप्ताहारंभी अनोख्या टप्प्यावर विराजमान झाला.
बँकांच्या वाढत्या अनुत्पादित कर्जाबद्दल रिझव्र्ह बँकेने व्यक्त केलेल्या चिंतेची छायाही बाजारात उमटली.
मंगळवारी मात्र बाजारात माहिती तंत्रज्ञान, पोलाद तसेच वाहन उत्पादन क्षेत्रातील समभागांची विक्री झाली.
सेन्सेक्सने जवळपास दीडशे अंशांची वाढ नोंदवीत २५,८३१.३१ पर्यंत झेपावला.
१,०५० रुपये वितरण किंमत निश्चित केलेल्या अल्केम लॅबोरेटरीजने भागविक्रीतून १,३५० कोटी रुपये उभारले.