Page 15 of स्टॉक मार्केट News
आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसला युरोपीय संघात ठेवण्यासाठी नवे बेलआऊट पॅकेज देण्याचा निर्णय युरोपीय संघाने घेतला.
नव्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये सोमवारी तेजी नोंदली गेली.
देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून येत्या १० वर्षांत शेअर बाजारात तब्बल ३०० अब्ज अमेरिकी डॉलरवर (साधारण १९ लाख कोटी रुपये) गुंतवणूक जाणे अपेक्षित…
भारतीय रेल्वेपुढे अस्तित्वाचा पेच आहे. कारण रस्ते क्षेत्राकडे लक्ष देताना रेल्वेकडे दुर्लक्ष झाले असे असले तरी आर्थिक स्थिती वाईट असतानाही…
निवृत्तिवेतनाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडील ५ टक्के रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्यास सरकारने अखेर मंजुरी दिली आहे.
‘मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळणे आवश्यक आहे. शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही,
लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्यातील अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे.
गेल्या आठ सत्रांतील उच्चांकी दौड कायम ठेवणारा मुंबई निर्देशांक बुधवारी दिवसअखेर किरकोळ घसरणीने माघारी फिरला, तर नाममात्र निर्देशांक वाढीने निफ्टीची…
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास महिन्याभराचा अवधी असताना भांडवली बाजाराची घोडदौड अनोख्या टप्प्याचे शिखर गाठण्याकडे सुरू आहे.
भांडवली बाजाराचा तेजीसह विस्तारणारा प्रवास मंगळवारी नव्या ऐतिहासिक टप्प्याला गाठणारा ठरला. सलग चौथ्या व्यवहारातील तेजीमुळे एकाच दिवसात ५०० हून अधिक…
आठवडय़ाच्या सुरुवातीलाच गेल्या दीड महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचत भांडवली बाजारांनी सोमवारी मोठी निर्देशांक वाढ नोंदविली.
सामाजिक दायीत्व निभावण्यात अग्रेसर कंपन्या व संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणणारा देशातील पहिला ‘सीएसआर’ निर्देशांक लवकरच येऊ घातला आहे.