Page 22 of स्टॉक मार्केट News

शेअर बाजारात नफेखोरी

जागतिक शेअर बाजारातील उत्साहावर स्वार झालेल्या येथील भांडवली बाजारातील नफा कमाविण्याच्या हेतूने गुंतवणूकदारांनी बुधवारी लावलेल्या जोरदार विक्रीच्या सपाटय़ाने मुंबई निर्देशांकाने…

पतधोरणाने भांडवली बाजाराला ऊर्जा

महागाईला प्राधान्य आणि रोकड उपलब्धतेवर लक्ष अशा रिझव्‍‌र्ह बँकेच्या दुहेरी पतधोरण निर्णयाने भांडवली बाजारात मंगळवारी कमालीचा उत्साह संचारला.

सेन्सेक्सची सलग पाचवी आपटी

वाढत्या महागाईपुढे रिझव्र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरणात व्याजदर कपातीवाचून पर्याय नाही, या गुंतवणूकदारांच्या अंदाजाने मुंबई शेअर बाजार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शतकी…

सेन्सेक्स आठवडय़ाच्या नीचांकाला, रुपया, सोने उंचावले

आघाडीच्या समभागांची विक्री होत राहिल्याने सेन्सेक्स बुधवारी सप्ताहाच्या नीचांकाला आला. अमेरिकेच्या रोजगार आकडेवारीने निराश झालेल्या जागतिक शेअर बाजारांना साथ देत…

सेन्सेक्समध्ये सावध व्यवहार; रुपयाच्या घसरणीची हॅट्ट्रिक

अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारीवर स्थानिक भांडवली बाजाराची भिस्त मंगळवारीही कायम राहिली. सोमवारच्या व्यवहारातही सेन्सेक्स किरकोळ अंश वाढीने किंचितसा उंचावला होता,

सेन्सेक्स २१ हजार नाहीच; मात्र तीन वर्षांचा नवा उच्चांक

भांडवली बाजाराची नवी सप्ताह चाल सोमवारी तेजीसहच राहिली. मात्र मुंबई निर्देशांक २१ हजारापासून लांबच राहिला. अवघ्या ११ अंशांची भर सेन्सेक्स…

बाजाराला ‘विदेशी’ बळ

अमेरिकेतील सुटलेला अर्थ-तिढा आणि दोन दशकांच्या नीचांकातून वर येत चीनने गाठलेला विकास दर अशा दोन जागतिक मोठय़ा अर्थसत्तांमधील सकारात्मकतेच्या जोरावर…

‘सेन्सेक्स’च्या तेजीचे पंचक संपुष्टात; ६० अंशांची घसरण

गेल्या सलग पाच सत्रांतील भांडवली बाजाराच्या तेजीला मंगळवारी अखेर किरकोळ घसरणीने पायबंद बसला. व्यवहारात तीन वर्षांच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर सेन्सेक्स…

सप्ताहप्रारंभ तेजीनेच

भांडवली बाजाराची सप्ताह सुरुवात सोमवारीदेखील तेजीसह राहिली. सलग पाचव्या व्यवहारात निर्देशांकात भर घालताना सेन्सेक्स २०,५०० च्या पुढे कायम राहिला.