Page 4 of स्टॉक मार्केट News
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी अलीकडे एका कार्यक्रमात, २०२३ हे वर्ष जगासाठी चिंताजनक असेल असे विधान केले…
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे मोठय़ा प्रमाणावर निर्गमन सुरू असल्याने त्याचा भांडवली बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
तीन दिवस सलग सुरू राहिलेल्या पडझडीनंतर सप्ताहारंभ भांडवली बाजारासाठी फायद्याचा ठरला.
सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४५२.९० अंशांनी घसरून ५९,९००.३७ पातळीवर बंद झाला
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचा समभागात ७.२१टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली.
नुसता कंपनीचा अभ्यास नव्हे, तर देशी, परदेशी बाजारपेठांतील छोट्या-मोठ्या घटनांचा आढावा घेऊन गुंतवणुकीचा आराखडा बनवला गेला पाहिजे. याचेच दिशादर्शन करणारे…
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९३.१४ अंशांनी (०.४८ टक्के) घसरून ६०,८४०.७४ पातळीवर बंद झाला.
देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजाराचा कल हा जागतिक बाजारातील प्रतिकूल हालचालींमुळे प्रभावित झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७१.७५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,२५१ पातळीवर स्थिरावला.
रिझर्व्ह बँकेप्रमाणे अमेरिकी मध्यवर्ती बँक असणाऱ्या फेडरल रिझर्व्हचा (फेड) पवित्रा सावध होता. ज्यामुळे भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त झाली. फेडने…
सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४६१.२२ अंश गमावून ६१,३३७.८१ पातळीवर बंद झाला.
निफ्टी निर्देशांकावर १७,००० ते १९,००० ची जी तेजी येऊन गेली. त्यात जे गुंतवणूकदार सहभागी झाले ते या नितांत सुंदर तेजीत…