Page 6 of स्टॉक मार्केट News

‘सेन्सेक्स’ची ३७५ अंशांनी मुसंडी ; परदेशी गुंतवणुकीचे पुनरागमन

जागतिक बाजारातील तेजी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमधील उत्साहाच्या जोरावर देशांतर्गत बाजारात तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा मिळविला आहे.

sensex and stock marke
विदेशी वित्त संस्थांची गेल्या सहा सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारात तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

गुंतवणुकीचा असाच ओघ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बाजार तेजी कायम

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १४६.५९ अंशांची कमाई करत ५९,१०७.१९ अंशांची पातळी गाठली.

stock-market
रपेट बाजाराची : चिवट झुंज

टीसीएस: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या सलामीच्या फलंदाजाने दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची दमदार सुरुवात केली.