Page 7 of स्टॉक मार्केट News
अमेरिकेमध्ये निर्मिती क्षेत्राच्या अपेक्षित वाढीच्या कारणाने फेडकडून आगामी काळात दरवाढीबाबत मवाळ भूमिका घेतली जाण्याची आशा आहे.
निफ्टी निर्देशांकांत सामील ५० पैकी ४२ समभागांचे मूल्य नकारात्मक पातळीवर बंद झाले.
चार दिवसांच्या पडझडीत समभाग गुंतवणूकदारांना १३.३० लाख कोटींचा फटका सोसावा लागला आहे.
गभरातील मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक व्याज दरवाढीच्या धोरणामुळे विकासाचे इंजिनही मंदावण्याची भीती आहे.
फेडरल रिझव्र्हच्या धोरणाच्या घोषणेपूर्वी जगभरातील भांडवली बाजारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण होते.
गेल्या काही दिवसांपासून सुरू राहिलेल्या विक्रीपासून फारकत घेत परकीय गुंतवणूकदारांनी देखील बाजाराला खरेदीचा हात दिला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रथम सोशल स्टॉक एक्स्चेंजची कल्पना मांडली होती.
ग्राहकोपयोगी उत्पादने व वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या खरेदीच्या बळावर त्रिशतकी झेप घेतली.
डिमॅट खातेधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा ते त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये लॉगिन करण्यास असमर्थ ठरतील.
सेन्सेक्समध्ये टेक मिहद्र व अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात प्रत्येकी ४ टक्क्यां टक्क्यांची घसरण झाली.
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या विपरीत देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.
चालू आर्थिक वर्षांत ४ एप्रिलनंतर प्रथमच निफ्टीने १८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा गाठली आहे.