Page 9 of स्टॉक मार्केट News
जागतिक पातळीवरदेखील सकारात्मक कल असल्याने त्याचेही पडसाद भांडवली बाजारावर उमटले.
बजाज फायनान्सच्या समभागात गुंतवणूकदारांनी केलेल्या धुवाधार खरेदीने बाजारातील तेजीवाल्यांच्या दबदब्याचा प्रत्यय दिला.
बुधवारचे व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स ५४७.८३ अंशांनी कमाई करत ५५,८१६.३२ अंशांच्या पातळीवर स्थिरावला होता.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्समध्ये ४९७.७३ अंशांची घसरण होत तो ५५,२६८.४९ पातळीवर बंद आला.
भांडवली बाजारावर सध्या बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही घटकांचा प्रभाव दिसून येत आहे
औषध निर्मिती सोडता सर्वच क्षेत्रांत व्यापक तेजी पाहायला मिळाली. बाजाराचे प्रमुख निर्देशांक चार टक्क्यांनी वर गेले.
तेजीची झुळूक हळुवार फुंकर घालत असल्याने ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे!’ अशी सध्या सर्वत्र भावना आहे.
जागतिक पातळीवरील प्रमुख देशांच्या भांडवली बाजारात झालेल्या घसरणीकडे भारतीय बाजाराने दुर्लक्ष केले.
सत्रात सेन्सेक्सने ५४,८१७.५२ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता, त्याचा नीचांक जवळपास ६०० अंश खाली ५४,२३२.८२ असा होता.
सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकांची आगेकूच कायम असून दोन सत्रांत मिळून सेन्सेक्सने १,१०५ अंशांची भर घातली आहे.
या प्रकरणी माधव कुमारील भागवत (वय ५८, रा. शारदा हेरिटेज, सावित्रीनगर, हिंगणे खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहन निर्माता कंपन्यांच्या समभागात खरेदीची लाट आल्याने निर्देशांकांना बळ मिळाले.