रुपयाचा घसरण-क्रम कायम असताना, भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक मात्र ५०० हून अधिक अंशांच्या (सुमारे ३ टक्के) आपटीतून बुधवारी नाटय़मयरीत्या सावरताना…
ढासळत्या रुपयाने भांडवली बाजारात बुधवारी पुन्हा एकदा गहजब माजविला. दिवसाची सुरुवात तेजीसह करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने मध्यंतरात तब्बल ७०० अंशांची घसरण…