stock market update
जागतिक सकारात्मकतेने आतषबाजी ; सेन्सेक्सची १,२७७ अंशांची मुसंडी

अमेरिकेमध्ये निर्मिती क्षेत्राच्या अपेक्षित वाढीच्या कारणाने फेडकडून आगामी काळात दरवाढीबाबत मवाळ भूमिका घेतली जाण्याची आशा आहे.

‘सेन्सेक्स-निफ्टी’ला विक्रीच्या लाटांचा तडाखा ; महागाईचे जागतिक अर्थवृद्धीला ग्रहण

निफ्टी निर्देशांकांत सामील ५० पैकी ४२ समभागांचे मूल्य नकारात्मक पातळीवर बंद झाले.

Stock Market update
बाजारात तेजीवाल्यांचा जोर ; ‘सेन्सेक्स’ची ५७९ अंशांची कमाई

गेल्या काही दिवसांपासून सुरू राहिलेल्या विक्रीपासून फारकत घेत परकीय गुंतवणूकदारांनी देखील बाजाराला खरेदीचा हात दिला. 

arth4 sebi
सोशल स्टॉक एक्स्चेंज  उभारण्याच्या दिशेने पाऊल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रथम सोशल स्टॉक एक्स्चेंजची कल्पना मांडली होती.

demat account stock shares
तुमचंही Demat Account असेल तर ३० सप्टेंबरआधीच पूर्ण करुन घ्या ‘हे’ काम; नाहीतर अडचणीत पडेल भर

डिमॅट खातेधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा ते त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये लॉगिन करण्यास असमर्थ ठरतील.

stock market update
‘निफ्टी’कडून १८,०००ची पातळी सर ; चार सत्रात ‘सेन्सेक्स’ची १५४१ अंशांची कमाई

चालू आर्थिक वर्षांत ४ एप्रिलनंतर प्रथमच निफ्टीने १८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा गाठली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या