दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२१.९९ अंशांनी म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वधारून ६०,११५.१३ या तीन आठवडय़ांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला
मुंबई : बँकिंग, वित्त आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक नाममात्र घसरणीसह, पण दिवसातील उच्चांकी…