सुभाषचंद्र बोस नेमके कुणाचे? सलग तिसऱ्या वर्षी तृणमूल काँग्रेस-भाजपामध्ये रणकंदन; यावेळी संघाचीही एंट्री नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावरुन सलग तिसऱ्या वर्षी भाजपा – टीएमसी आमनेसामने आले आहेत. By किशोर गायकवाडUpdated: January 23, 2023 09:46 IST
पारतंत्र्याच्या उर्वरित खुणा हटवण्याचे नव्या भारताचे दृश्य पाऊल म्हणजे नेताजींचा ‘इंडिया गेट’ येथील पुतळा… स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे मतभेद असतीलही, परंतु त्यांनी कधीही परस्परांचा द्वेष केला नाही… By राम माधवUpdated: January 23, 2023 11:21 IST
‘नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणा’; सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची भारत सरकारला विनंती नेताजींच्या अस्थींचा काही भाग गंगा नदीत विसर्जित करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 11:20 IST
अटकेच्या भीतीपोटी हेडगेवारांनी नेताजींची भेट नाकारल्याचा राऊतांचा आरोप, RSS चं प्रत्युत्तर, म्हणाले, “ओकलेली गरळ…” सरसंघचालक हेडगेवारांनी अटकेच्या भीतीपोटी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारल्याच्या नितीन राऊत यांच्या आरोपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 26, 2022 20:18 IST
“पहिल्या पाच वर्षात नेताजी खिजगणतीत नव्हते, नौका पार करण्याचा प्रयत्न दिसतोय,” शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाचा तेव्हा जन्मही झाला नव्हता; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 07:50 IST
अग्रलेख : चुकीचा बरोबर अर्थ! ‘हिंदूत्ववादी विचारांनी निर्माण केलेले नेताजींचे खोटे चित्र तपासून घेण्याची आता वेळ आली आहे, By लोकसत्ता टीमUpdated: January 23, 2023 11:19 IST
“सावरकर आणि हिंदू महासभेची ‘ही’ कृती म्हणजे ब्रिटिशांसोबत संधान बांधणं”, जावेद अख्तरांनी ट्विट केलं सुभाषचंद्र बोस यांचं पत्र ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार जावेद अख्तर यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धर्मांधतेवर काय विचार होते यावर एक ट्वीट केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 09:32 IST
काय वेळ आलीय? सुभाषचंद्रांनी नेहरूंना लिहिलेलं पत्र शेअर करत शशी थरूर म्हणाले… काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेलं एक पत्र… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 09:37 IST
“सुभाषचंद्रांकडे बहुमत होतं, ते गांधींसोबत भांडण करू शकले असते, पण…”, मोहन भागवत यांचं वक्तव्य सुभाषचंद्रांकडे काँग्रेसचं बहुमत होतं. ते गांधीजींसोबत भांडू शकले असते, पण त्यांनी भांडण केलं नाही, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 11:18 IST
“इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवणार”, पंतप्रधान मोदींची घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर बोस यांचा पुतळा बसवणार असल्याची घोषणा… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 21, 2022 03:01 IST
नेताजी सुभाषचंद्र बोस कोणाचे?; शिवसेनेचा केंद्रात सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला सवाल “महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी नेताजी बोस यांच्यावर अन्याय केल्याचे तुणतुणे भाजपाचे अंधभक्त वाजवीत असतात, पण आता मोदी सरकारनेही नेताजींचा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 09:27 IST
नेताजी सुभाष चंद्र बोस ७२ वी पुण्यतिथी; ‘हे’ आहेत त्यांचे प्रेरणादायी विचार “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा..!” ही घोषणा देणारे सुभाषचंद्र बोस आजही लोकांच्या हृदयात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 11:13 IST
Horoscope Today: विशाखा नक्षत्रात १२ पैकी कोणत्या राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; नोकरदारांच्या अधिकारात वाढ तर कोणाला मिळेल प्रेमाची साथ
‘तो आला अन् ती लाजली…’ ऑनलाईन प्रेम जुळलेल्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पहिल्या भेटीचा VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रेमाची आठवण
Ladaki Bahin Yojana : “पुढच्या वेळी आईची मते मागू नका, तुमच्या…”, लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा संताप
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
Devendra Fadnavis: महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती! दावोसमधील विक्रमी करारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा