सुधींद्र कुलकर्णी News

शिवसेनेकडून तोंडाला काळे फासण्यात आलेले सुधींद्र कुलकर्णी पुढील आठवड्यात पाकिस्तानमध्ये जाणार आहेत.

दस-याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या विचारांचे सोने शिवसैनिकांच्या मनावर उधळणार.

कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावरून दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली होती.

सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक करणाऱया शिवसैनिकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली.

पाकिस्तानमध्ये सहिष्णुता आणि बहुविविधतेची अवस्था काय आहे हे साऱयांनाच माहित आहे.

‘मुख्यमंत्री मजबूर आहेत, सुधींद्र कुलकर्णी देशद्रोही आहेत आणि कसुरी ढोंगी आहेत

कसुरींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी नेहरू सेंटर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते

लालकृष्ण अडवाणी म्हणाले, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो.

मुळात अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे हेच शिवसेनेचे प्रारंभीपासूनचे राजकारण राहिले आहे

खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या ‘नायदर ए हॉक नॉर ए डोव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी होते आहे.

सुधींद्र कुलकर्णी यांनी या शाईफेकीसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे