सुधीर मुनगंटीवार Videos

सुधीर मुनगंटीवार हे राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. मुनगंटीवार यांनी एम. कॉम., एल. एल. बी., एम. फिल., डी. बी. एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत.


सुधीर मुनगंटीवार यांनी महाविद्यालयात असताना १७ व्या वर्षी छात्रसंघाची निवडणूक लढवली होती. तसेच या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले होते. त्यानंतर १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले.


सुधीर मुनगंटीवार यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ५५ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर सलग ६ वेळा ते चंद्रपूर मतदारसंघातून ते निवडून आले. भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीदेखील होते. २००९ ते २०१३ दरम्यान, ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते. सुधीर मुनगंटीवर हे विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे मंत्री आहेत.


Read More
Sudhir Mungantiwar made a statement on cabinet expansion in mahayuti government
Sudhir Mungantiwar: “वक्त आएगा…” सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. याविषयी मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका…

sudhir mungantiwar gave a reaction on ministerial post in mahayuti government
Sudhir Mungantiwar: मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज? पत्रकारांच्या प्रश्नाला मुनगंटीवार यांचं थेट उत्तर

Sudhir Mungantiwar: भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना यंदाच्या नव्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले नाही. भाजपाच्या अनेक मंत्र्यांना यंदा डच्चू देण्यात आला…

Why is Sudhir Mungantiwar not included in the cabinet Devendra Fadnavis explained the reason
सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश का नाही? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश का नाही? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

Sudhir Mungantiwars attack on Uddhav Thackeray
Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले…

भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड होताच भाजपाच्या नेत्यांनी आनंद व्यक्त…

Ladki Bahin Yojna Update Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment Rs 2100
Ladki Bahin Yojna Update: 2100 येणार पण भाऊबीजेपर्यंत वाट पाहा; मुनगंटीवार काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment 2100 Rs: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं…

BJP Leader Sudhir Mungantiwar criticizes Anil Deshmukh
Sudhir Mungantiwar: “तुमची चूक असेल तर…”; अनिल देशमुखांबद्दल काय म्हणाले मुनगंटीवार?

अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल अनिल देशमुख यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक…

Maharashtra Minister of Cultural Affairs Sudhir Mungantiwar say about Chhatrapati Shivaji Maharajs Wagh nakh
Sudhir Mungantiwar on waghnakh: लंडनहून वाघनखं आणण्यासाठी किती खर्च झाला? मुनगंटीवार म्हणाले…

महायुती सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयातून राज्यात आणत असलेली वाघनखे ही शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा काही दिवसांपूर्वी इतिहासकार इंद्रजित…

Credit for Pratibha Dhanorkars victory to BJP
Prathibha Dhanorkar in Chandrapur: प्रतिभा धानोरकरांच्या विजयात भाजपाचंही श्रेय, स्वतःच केला खुलासा

वणी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांनी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर वणीत रॅलीचं आयोजन…

Congress in Chandrapur Sudhir Mungantiwar clearly stated
Sudhir Mungantiwar on Exit Polls: चंद्रपूरमध्ये काँग्रेसला कौल? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच म्हणाले

लोकसभा निवडणुकीचे निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहेत. तत्पूर्वी शनिवारी (१ जून) एक्झीट पोल्स जाहीर झाले. यामध्ये भाजपाचा बालेकिल्ला…

Constituencies In East Vidarbha Fierce Contest For Lok Sabha Election
Vidarbha Loksabha Elections: पूर्व विदर्भातील गडकरी, मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला अभेद्य राहणार?

भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,…

Who will win the big fight between sudhir mungantiwar vs pratibha dhanorkar in chandrapur loksabha election 2024
Sudhir Mungantiwar vs Pratibha Dhanorkar:चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार की धानोरकर? थेट लढतीने रंगणार चुरस

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. त्यातही काही मतदारसंघ असे आहेत जे निवडणुकीच्या…

Why did BJP choose Sudhir Mungantiwar for Chandrapur seat
Sudhir Mungantiwar: चंद्रपूरच्या जागेसाठी भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांची निवड का? जाणून घ्या

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, वन व सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यंदा पक्षाने चंद्रपूर येथून लोकसभा निवडणुकीच्या…

ताज्या बातम्या