central cabinet, minimum selling price of sugar
साखरेची किमान विक्री किंमत वाढीचा प्रस्ताव लांबणीवर, केंद्रीय मंत्रिगटाचा निर्णय; साखर उद्योगात नाराजी

यापूर्वी तब्बल सहा वर्षांपूर्वी साखरेची किमान विक्री किंमत वाढवली होती.

sugar factory lobbies, maharashtra assembly election 24, candidates
उमेदवारांच्या यादीमध्ये ‘ साखर सम्राटां’चा जोर, २४ कारखानदार रिंगणात प्रीमियम स्टोरी

प्रचार मुद्द्यांपेक्षा जात आणि आरक्षण आणि अभुतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत ‘साखरमाया’ घेऊन उतरणारे २४ नेते आहेत.

diy salt water bath reduce back pain stress Benefits of Taking a Warm Saltwater Bath and How to Use It
Microplastics: भारतातील साखर आणि मीठात मायक्रोप्लास्टिकचे कण; नव्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर

Microplastics in Salt And Sugar Brands: टॉक्सिक्स लिंक्स या संस्थेने केलेल्या नव्या संशोधनातून भारतीय साखर आणि मीठात मायक्रोप्लास्टिक असल्याचे समोर…

kp patil
आमदार आबीटकरांमुळेच ‘बिद्री’ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप

गेल्या दोन निवडणुकांमध्ये एक वोट आणि एक नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवले.

Prakash awade, Kolhapur sugar factory
साखर उद्योगातील संशोधने कपाटात नकोत, वापरात यावीत – प्रकाश आवाडे

ऊस तोडणी व वाहतूक या दोन मोठ्या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. या दोन बाबींवर तब्बल २५ टक्के खर्च होतो.

shree dudhganga vedganga sahakari sakhar karkhana
कोल्हापूर: उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा के. पी. पाटील यांना धक्का; ‘बिद्री’ कारखान्याचे लेखापरिक्षण होणारच

अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील गटास मोठा धक्का असून सत्ताधारी गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या